मेळावा ‘ताई’मय, पण सुप्रिया सुळेंचे लक्ष दिल्लीतच!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मेळावा ‘ताई’मय, पण सुप्रिया सुळेंचे लक्ष दिल्लीतच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मेळावा ‘ताई’मय, पण सुप्रिया सुळेंचे लक्ष दिल्लीतच! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
औरंगाबाद
उपेक्षित वर्गाला आरक्षण मिळायला हवेच. तसेच समाजातील गरीब विद्यार्थ्यांनादेखील आरक्षणाच्या सुविधा मिळायला हव्यात. सर्व विभागांना विश्वासात घेऊन दारिद्रय़ात जगणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात निश्चितपणे सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचा बाज ‘ताई’मय होता. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे, या प्रश्नाचे उत्तर देणारे कार्यक्रमाचे स्वरूप असले तरी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी २०२९ पर्यंत पक्षाकडे बारामती मतदारसंघासाठी लोकसभेचे तिकीट मागणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, के. पी. त्रिपाठी, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, अर्थमंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सूर्यकांता पाटील आदींची उपस्थिती होती. युवती मेळाव्यात कोकणातून आलेल्या राणी गाड या युवतीने गरिबीमुळे अनेक मुलींचे शिक्षण थांबते. आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्यायला हवे, अशी मागणी जोरकसपणे केली होती. हा धागा पकडत पवार म्हणाले, उपेक्षित वर्गाचे आरक्षण हा हक्कच आहे, पण गरीब समाजातील मुला-मुलींनाही आरक्षण मिळायला हवे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना काही निर्णय घेतले होते. त्यानंतर त्यात फारशी प्रगती झाली नाही. सर्व विभागांना विश्वासात घेऊन दारिद्रय़ात जगणाऱ्यांसाठी राज्यात नवे पाऊल टाकले जाईल.
राज्यस्तरीय युवती मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी युवतींशी संवाद साधला. त्यांचे भाषण सर्वात शेवटी झाले. आधी केंद्रीय मंत्री पवार बोलले आणि त्यानंतर संवादाच्या स्वरूपात सुप्रिया सुळे यांनी बोलण्यास सुरुवात केली. ९० टक्के मुलींची छेड काढली जात असल्याचे सांगत बऱ्याचदा पोलीस तक्रारही लिहून घेत नाहीत, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नाव घेऊन सुनावले. पोलिसांविषयीची तक्रार नाही, ते चांगलेच काम करतात. मात्र छेडछाड झालीच तर पोलिसांनी ताबडतोब लक्ष घालायला हवे, असेही सुचविले. त्यांनी हुंडा, स्त्री-भ्रूणहत्या, शिक्षण हेदेखील प्रश्न महत्त्वाचे असल्याचे लक्षात आणून दिले.
सुळे यांच्या भाषणानंतर मुलींनी थेट व्यासपीठावरील मान्यवरांना प्रश्न विचारावेत, असे सुचविण्यात आले आणि गृहमंत्री आर. आर. पाटील आणि ऊर्जामंत्री राजेश टोपे यांची दांडी उडाली. हुंडाबंदीचा कायदा जुना आहे, पण अंमलबजावणी होत नाही. हिवाळी अधिवेशनात सक्षम कायदा घेऊन या, अशी मागणी एका विद्यार्थिनीने केली. अर्थात उत्तर द्यायला गृहमंत्र्यांना उभे राहावे लागले. हुंडाविरोधी कायद्यात सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे हा कायदा सक्षम आहे. मात्र फारशा तक्रारीच होत नाही, असे गृहमंत्री म्हणाले. पण युवतींनी हुंडय़ाचा विषय चांगलाच लावून धरला. पोलीसच हुंडा घेतात, असा टोला लगावला आणि गृहमंत्र्यांना पडते घ्यावे लागले. तेवढय़ात व्यासपीठावर बसलेल्या एका युवतीने हुंडय़ाचा दरच सांगितला. पैशाच्या स्वरूपात नाही तर सोन्याच्या स्वरूपात हुंडा घेतला जातो, असेही कळविले. हा प्रश्न संपतो न् संपतो तोच एक युवती उठली आणि म्हणाली, दीड वर्षांपासून वीज नाही. मी अनेक वेळा वीज मंडळाच्या कार्यालयात खेटे घातले. हा प्रश्न कधी सोडवणार? ऊर्जामंत्री आणि कार्यक्रमाचे संयोजक राजेश टोपे उठले. अधिकाऱ्यांना सांगतो, असे म्हणाले, पण युवतींनी प्रश्न विचारायचा सोडला नाही. अखेर कार्यक्रमास खूप वेळ झाला आहे म्हणून प्रश्न-उत्तरे गुंडाळण्यात आली.
शैक्षणिक शुल्काची सवलत एक लाख रुपयांपर्यंत होती, ती साडेचार लाख रुपयांपर्यंत करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे टोपे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राष्ट्रवादी भवनात महाराष्ट्र राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके ठेवण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील काळात उर्दू माध्यमातूनही असाव्यात, यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पाठपुरावा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मेळाव्यात युवतींनी शिक्षण, आरोग्य, गरिबी, आरक्षण, विकास या विषयांवर आपापली मते मांडली.    

- - -   क्ष ण चि त्रे   - - -
*  देवगिरी महाविद्यालयातील भव्य व्यासपीठावर दोनच छायाचित्रे होती- एक यशवंतरावांचे आणि दुसरे शरद पवारांचे.
*  शहरातील विविध चौकांत सुप्रिया सुळे यांचेच होर्डिग्ज लागले होते. ‘ताई’मय कार्यक्रमात ‘दादा’ कोठे, हा प्रश्नही अनेकांच्या मनात होता.
*  राज्यस्तरीय युवती मेळाव्यात अजित पवारांनी सुप्रियाताईंची स्तुती केली आणि सुप्रियाताईंनीही दादांचे कौतुक केले.
*  राज्यातील विविध जिल्हय़ांतून आलेल्या युवतींची मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळाचे चिन्ह असणाऱ्या निशाणीचे दुपट्टे अनेक जणींच्या गळय़ात होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो