रायगड जिल्ह्य़ातील खराब रस्त्यासाठी शेकापचे २ नोव्हेंबरला आंदोलन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रायगड जिल्ह्य़ातील खराब रस्त्यासाठी शेकापचे २ नोव्हेंबरला आंदोलन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रायगड जिल्ह्य़ातील खराब रस्त्यासाठी शेकापचे २ नोव्हेंबरला आंदोलन Bookmark and Share Print E-mail

वडखळच्या मुंबई- गोवा महामार्गावर रास्ता रोको!
प्रतिनिधी
अलिबाग
 जिल्ह्य़ातील खराब रस्त्यांच्या परिस्थितीवर शासनाचे २ नोव्हेंबरला वडखळ येथे रास्ता रोको करून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक रोखण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता शेकाप आक्रमक पाऊल उचलणार असल्याचे शेकाप नेते सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी २७ ऑक्टोबरला अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत जिल्ह्य़ातील खराब रस्त्याचा प्रश्न चर्चिला गेला. नादुरुस्त रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तर प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकांना श्वसनाचे आणि मणक्याचे विकार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तरीही जिल्ह्य़ातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकार उदासीन आहे. त्यामुळे या विषयावर शेकापने आक्रमक होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती शेकाप नेते आणि माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली.
गणपती उत्सवापूर्वी राज्य सरकारने जिल्ह्य़ातील रस्त्याचे खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. मात्र गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव गेला तरी रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारने निधी दिला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बांधकाम विभागातील ठेकेदारही आता ही कामे करण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागाच्या निकषानुसार दर तीन वर्षांनी रस्त्यांचे नूतनीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र अलिबाग ते धरमतर या मार्गाचे २००४ पासून नूतनीकरणच केले नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभरात राज्य सरकारकडून बांधकाम विभागाला केवळ सात ते आठ कोटींचा निधी प्राप्त झाला. तर जिल्हा परीषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या जवळपास तीन हजार किलोमीटर रस्त्यांसाठी केवळ ६० लाखांचा निधी प्राप्त झाला. अशी परिस्थिती कायम राहिली तर रस्ते कसे सुधारणार, असा सवाल त्यांनी केला. शिवाय केंद्र सरकारच्या तेराव्या वित्त आयोगातून येणारा निधी हा पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
  खराब रस्त्यांना राज्य सरकारच जबाबदार असून यासाठी राज्याच्या बांधकाममंत्री आणि अर्थमंत्र्यांवर गुन्हेच दाखल केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. राज्य सरकार बांधकाम विभागाला निधी न देता हा निधी धरणांसाठी वापरत असल्याचा आरोपही सुभाष पाटील यांनी केला. येत्या २ तारखेला होणाऱ्या या रास्ता रोकोत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो