राज्यातील व्यवस्थापन शाखेच्या १२५ संस्थाना एआयसीटीईची कारणे दाखवा नोटीस
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यातील व्यवस्थापन शाखेच्या १२५ संस्थाना एआयसीटीईची कारणे दाखवा नोटीस
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राज्यातील व्यवस्थापन शाखेच्या १२५ संस्थाना एआयसीटीईची कारणे दाखवा नोटीस Bookmark and Share Print E-mail

शिक्षणसंस्थांचा बाजार मांडण्यात महाराष्ट्र आघाडीवर
प्रतिनिधी
पुणे
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता न घेता व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात तब्बल १२५ संस्था मान्यतेशिवाय सुरू आहेत. मान्येतेशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना एआयसीटीईने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तंत्रशिक्षणामध्ये मोडणारा कोणताही अभ्यासक्रम चालवण्यासाठी किंवा संस्था चालवण्यासाठी एआयसीटीईची मान्यता असणे आवश्यक असते. मात्र, देशभरामध्ये ३३२ संस्था एआयसीटीईच्या परवानगीशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या शिक्षणसंस्था चालवत आहेत. या संस्थांची यादी एआयसीटीईने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, चंदीगड, गोवा, ओडीसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय संस्था सुरू आहेत. दिल्लीमध्ये ६४, आंध्र प्रदेशमध्ये ४६, कर्नाटकमध्ये २४, उत्तर प्रदेशमध्ये १९, हरयाणामध्ये १८ संस्था मान्यतेशिवाय सुरू आहेत. या सर्व संस्थांना एआयसीटीईने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या राज्यांमधून येणाऱ्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर एआयसीटीईने सर्व संस्थांची पाहणी केली असल्याचे आयसीटीईचे संचालक डॉ. एस. एस. मंथा यांनी सांगितले. याबाबत बोलताना मंथा म्हणाले, ‘‘गेले तीन महिने देशातील सर्व संस्थांची एआयसीटीईने पाहणी केली. मान्यता न घेता सुरू असणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत एआयसीटीई अजूनही पाहणी करत असून येत्या ८ ते १० दिवसांमध्ये मान्यता न घेता चालवल्या जाणाऱ्या अजून काही संस्था जाहीर करण्यात येतील.’’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो