सिंचन प्रकल्प व शिखर बँकेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीविरोधात टोलेबाजी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सिंचन प्रकल्प व शिखर बँकेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीविरोधात टोलेबाजी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंचन प्रकल्प व शिखर बँकेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीविरोधात टोलेबाजी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
सोलापूर
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गेली साठ वर्षे रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवान्याविनाच चालत होती. अधांतरी चालणाऱ्या या शिखर बँकेला आता दोन चांगल्या सरकारी अधिकाऱ्यांनी उत्तमप्रकारे प्रशासन करून रिझव्‍‌र्ह बँकेकडून परवाना मिळवून देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला विशेषत: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट नामोल्लेख टाळून टोला लगावला. राज्यातील जलसिंचनाच्या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे लक्ष्य बनविले.
रविवारी, सोलापूर जिल्ह्य़ातील विविध तीन साखर कारखान्यांच्या गळीत हंगामांचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण आले होते. विशेषत: अजित पवारांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथे काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी उभारलेल्या मातोश्री लक्ष्मी साखर कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम तथा सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या सिध्दनाथ साखर कारखान्याचा तिसरा गळीत हंगाम आणि पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे काँग्रेसचे स्थानिक नेते कल्याणराव काळे यांच्या सीताराम महाराज साखर कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. या वेळी डॉ. पतंगराव कदम, मधुकरराव चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पूर्णत: पाठ फिरविली होती. राज्यात केवळ सिंचन प्रकल्पांचे भूमिपूजन, कुदळ मारून पायाभरणी केली गेली. त्याद्वारे शेतकऱ्यांना आशा दाखविण्यात आल्या.
मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, एकेका सिंचन प्रकल्पाचा खर्च वाढत गेल्याने त्यांची उभारणी लांबत गेली. गोसीखुर्द प्रकल्प ३४० कोटी खर्चाचा असताना तो आज अनेक पटींनी वाढला आहे. त्याबद्दल नव्या पिढीला आपण काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी केला. केवळ कुदळ मारून किंवा पायाभरणी करून सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाहीत, तर ते पूर्ण होण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न हवेत, असे ते म्हणाले. राज्यात एक लाख कोटी रुपयांच्या सिंचनाच्या योजना प्रलंबित आहेत.यात कशाला प्राधान्य द्यायचे, याचा विचार करताना पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम देण्यात आला आहे. त्यासाठी २२०० कोटी खर्चाचा कार्यक्रम केंद्र सरकारला सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्य़ातील एकरूख व देगाव जोडकालव्याचा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्यातील दुष्काळी स्थितीबद्दल त्यांनी सांगितले की, परतीच्या पावसानेही दिलासा न दिल्याने दुष्काळाची परिस्थिती बिकटच राहिली आहे. मराठवाडय़ात धरणांतील केवळ नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सोलापूरच्या उजनी धरणातील पाण्याचा साठाही जेमतेम आहे.जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा फक्त ३ टक्के एवढाच आहे. त्यामुळे राज्य अद्याप दुष्काळाच्या छायेतच आहे. तथापि, शासन दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. साखर कारखानदारीविषयी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी राज्यात ९० लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखर कारखानदारांसमोरील स्पर्धा लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवीन पध्दतीचे बेणे, उपपदार्थ निर्मिती आदी मार्गाने साखर कारखाने कल्पकतेने चालविले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऊस, कापूस पिकांसाठी शेतकऱ्यांची ठिबक सिंचनाची मोठी मागणी आहे. त्यानुसार ठिबक सिंचन वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जातील.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो