‘मालेगाव ए’ एनडीसीए आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत विजेता
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘मालेगाव ए’ एनडीसीए आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत विजेता
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘मालेगाव ए’ एनडीसीए आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत विजेता Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
नाशिक
मुस्सद्दिकी अन्सारीने अवघ्या ४३ चेंडूंत तडकाविलेल्या नाबाद ७० धावा आणि पंकज सावळेने २९ धावांत घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर ‘मालेगाव ए’ संघाने ‘मालेगाव बी’ संघाला २७ धावांनी पराभूत करीत येथील अनंत कान्हेरे मैदानावर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित आंतरतालुका स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अन्सारीने अंतिम सामन्यात ‘सामनावीर’सह संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज असे पारितोषिक मिळविले. जिल्हा संघटनेच्या वतीने या वर्षांपासून प्रथमच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने किशोर सूर्यवंशी मेमोरियल चषक क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेतर्गत अनंत कान्हेरे आणि महात्मानगर या मैदानांवर एकूण २७ सामने झाले. अंतिम सामना रविवारी मालेगावच्याच दोन्ही संघांमध्ये अनंत कान्हेरे मैदानावर झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मालेगाव ए संघाने २० षटकांत चार गडय़ांच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या. त्यात हातीफ अन्वर ३५, मोहंमद वसीम ३१ यांनीही मुस्सद्दिकीच्या खालोखाल धावा केल्या. मालेगाव बीकडून झाकीर मोहंमदने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल मालेगाव बी संघ २० षटकांत केवळ १४१ धावा करू शकला. मतीन शेखचा (नाबाद ५५) प्रतिकार तोकडा पडला. मालेगाव एकडून सावळेला फैसल अन्सारीने (३६ धावांत २) गोलंदाजीत चांगली साथ दिली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण वनाधिपती विनायकदादा पाटील, नाना सूर्यवंशी, संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विलास लोणारी, सुधाकर भालेकर, सूर्यकांत लवटे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, आदींच्या उपस्थितीत झाले. या वेळी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून कळवणचा नितीन शिंदे, यष्टिरक्षक म्हणून कळवणचाच रवी पवार यांनाही गौरविण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो