केंद्रीय युवक महोत्सवातून ‘इंद्रधनुष्य’साठी १५ स्पर्धकांची निवड
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> केंद्रीय युवक महोत्सवातून ‘इंद्रधनुष्य’साठी १५ स्पर्धकांची निवड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

केंद्रीय युवक महोत्सवातून ‘इंद्रधनुष्य’साठी १५ स्पर्धकांची निवड Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
 नाशिक
नांदेड येथे होणाऱ्या विद्यापीठीय ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवासाठी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या वतीने आयोजित ‘केंद्रीय युवक महोत्सव २०१२’मधून १५ स्पर्धकांची निवड झाली आहे.
पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कला आणि इतर गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाच्या यश इन, नवीन स्टुडिओ, वाचनालय आणि शैक्षणिक इमारत या चार ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्राच्या विविध भागांतून निवडलेल्या स्पर्धकांची सकाळी यश इन येथून मिरवणूक काढण्यात आली. नवीन स्टुडिओत झालेल्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित मिळते. आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी स्पर्धा खूप मोलाची असते, असे सांगून कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धेत सहभागी होताना जिद्द असावी पण ईर्षां नसावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी, विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या त्या त्या क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी परिचय करून दिला. महोत्सवाचे मुख्य समन्वयक शाम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. एकांकिका, समूह, शास्त्रीय, सुगम गायन, नकला, मिमिक्री, चित्रकला, क्ले मॉडेलिंग, वादविवाद, प्रश्नमंजूषा वक्तृत्व, अशा विविध कलाप्रकारांत प्रथम आलेल्या एकूण १५ स्पर्धकांची विद्यापीठीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी अंतिम निवड झाली आहे.
अंतिम निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये समूहगायन-धनश्री परब, सावंतवाडी, शास्त्रीय व सुगम गायन- स्नेहा सुतार, मिमिक्री- नारायण कदम, सावंतवाडी, क्ले मॉडेलिंग- पुंडलिक सुतार, कोल्हापूर, वादविवाद - नागेश निंबाळकर, बळवंत जोशी, सोलापूर, प्रश्नमंजूषा- गणेश दांडगे, शिल्पा तेलांगरे, दिलीप वाघमारे, औरंगाबाद विभाग, वक्तृत्व- बिरप्पा कारे, पुणे, पेंटिंग- शैलेश धुळे, सावंतवाडी, एकांकिका- ममता बोल्ली, प्रकाश खांडेकर यांनी सादर केलेल्या दृष्टी एकांकिका, स्किट- पूजा पाटील, पुणे, लोकनृत्य- शर्मिला नाडगौडा, कोल्हापूर अशी विजेत्यांची नावे आहेत. याव्यतिरिक्त वैयक्तिक काही पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धासाठी एकूण १५ परीक्षकांनी काम पाहिले. अंतिम निवड झालेल्या स्पर्धकांना कुलसचिव डॉ. अतकरे, वित्त अधिकारी संध्या पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो