गाडगीळ अहवाल समर्थकांना नारायण राणेंची धमकी!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गाडगीळ अहवाल समर्थकांना नारायण राणेंची धमकी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गाडगीळ अहवाल समर्थकांना नारायण राणेंची धमकी! Bookmark and Share Print E-mail

पर्यावरणप्रेमींची गुन्हा दाखल करण्याची मागणी
सावंतवाडी
वार्ताहर
इको सेन्सिटिव्ह व पश्चिम घाट अभ्यास समिती अध्यक्ष माधवराव गाडगीळ यांच्या अहवालास काँग्रेसने सिंधुदुर्गात विरोध केला आहे. या निर्णयाने आयोजित मेळाव्यात काँग्रेस नेते पालकमंत्री नारायण राणे यांनी पर्यावरणप्रेमी नेत्यांना फिरू देणार नाही, गाडगीळ अहवाल समर्थकांना घराबाहेर पडू देणार नाही, अशी वक्तव्ये केल्यावरून पर्यावरणप्रेमींनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. काँग्रेसचा गाडगीळ समितीच्या अहवालाविरोधात २९ ऑक्टोबरला महामोर्चा आहे. या मोर्चाच्या निमित्ताने कणकवलीत आयोजित बैठकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पर्यावरणप्रेमीविरोधात वक्तव्य केले होते. त्यावरून शिवसेना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे यांचे वक्तव्य घटनेस धरून नसल्याने कारवाई करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री नारायण राणे यांनी पर्यावरणप्रेमी व गाडगीळ अहवाल समर्थकांना घराबाहेर पडू देणार नाही, असे वक्तव्य केल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने पर्यावरणप्रेमींनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन पालकमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. पर्यावरणप्रेमींनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात डॉ. जितेंद्र केरकर, स्नेहा केरकर, नारायण कुबल, धीरज केळुसकर, अनिल मुळेकर, सुनील जंगले, प्रशांत पराडकर व इतरांची उपस्थिती होती. त्यात परशुराम उपरकर यांच्या समर्थकांचा भरणा अधिक होता. पालकमंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मालवण पोलीस ठाण्यात निवेदन देऊन पर्यावरणप्रेमींनी केली. पर्यावरणप्रेमींविरोधात भडक वक्तव्य केल्याबाबत या निवेदनात म्हटले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो