रेवस ते उरण सीलिक उभारण्याची एमएमआरडीएकडे मागणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रेवस ते उरण सीलिक उभारण्याची एमएमआरडीएकडे मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रेवस ते उरण सीलिक उभारण्याची एमएमआरडीएकडे मागणी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
अलिबाग
 एमएमआरडीएने उरण ते रेवसदरम्यान सीलिंक उभारावा, अशी मागणी अलिबागच्या नगराध्यक्षा आणि एमएमआरडीएच्या सदस्या नमिता नाईक यांनी केली. सहा किलोमीटर अंतराच्या या पुलाचा सव्‍‌र्हे करून एस्टीमेट तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात, अशी माहिती नमिता नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 २२ तारखेला एमएमआरडीएच्या स्थायी समतीची बैठक मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी मुंबई महानगर प्रादेशिक विकास मंडळच्या कक्षेतील विविध विकास कामांवर चर्चा झाली. मुंबईतील शिवडी ते उरणमधील चिरलेदरम्यान सीलिंक उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या सीलिंकबरोबरच उरण ते रेवसदरम्यानही सीलिंक उभारला जावा, अशी मागणी नमिता नाईक यांनी केली. या पुलामुळे अलिबाग आणि मुंबईतील अंतर कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई आणि नवी मुंबईपाठोपाठ आता अलिबागही झपाटय़ाने विकसित होते आहे. शिवाय मुंबईजवळचे उत्तम पर्यटनस्थळ म्हणूनही अलिबागकडे पाहिले जाते आहे. मात्र सध्या अलिबागला जोडणाऱ्या रस्त्यांची मोठी दुर्दशा झाल्याचेही नमिता नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले त्यामुळे या रस्त्याच्या सक्षमीकरणासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेऊन लवकरच याबाबत ठोस निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्याचे नाईक यांनी सांगितले.  अलिबागमधील कान्होजी आंग्रे स्मारकाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएकडे तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मागितला असून येथे मिनी थिएटर आणि लाइट अँड साऊंड शो करण्याचा मानस असल्याचेही नाईक यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, अजय झुंझारराव, सुनील दळवी, संजय सारंग हे नगरसेवक उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो