वीर रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा देण्याची मागणी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वीर रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा देण्याची मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वीर रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा देण्याची मागणी Bookmark and Share Print E-mail

महाड, 

मुंबईतील चाकरमान्यांसाठी दोन प्ॉसेंजर गाडय़ा सोडून अन्य सर्व एक्स्प्रेस गाडय़ा बाहेरच्या राज्यांत सोडण्यात आल्या आणि ज्या उद्देशाने कोकण रेल्वे सुरू करण्यात आली त्याला पाने पुसण्याचे काम रेल्वे महामंडळाने केले. महाड तालुक्यातील वीर स्थानकावर एकही एक्स्प्रेस गाडी थांबविली जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने कोकण रेल्वे महामंडळाने वीर स्थानकावर एक्स्प्रेस गाडय़ाना थांबा देण्यात यावा, अशी मागणी महाड-पोलादपूर तालुक्यांतील प्रवाशांकडून केली जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील माणगाव आणि वीर ही दोन स्थानके महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील प्रवाशांना सोयीची आहेत. या मार्गावरून कोकण रेल्वेच्या ३४ गाडय़ा धावत असल्या तरी वीर स्थानकावर पॅसेंजरव्यतिरिक्त एकही गाडी थांबविली जात नाही. त्यामुळे या तालुक्यांतील प्रवाशांना चिपळूण किंवा माणगाव रेल्वे स्थानकावर जावे लागते. महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील जैन समाजातर्फे वीर स्थानकावर एक्स्प्रेस गाडय़ा थांबविण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. विविध व्यवसाय व कामधंदय़ासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, केरळ,मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतून हजारो रहिवासी महाड आणि पोलादपूर तालुक्यांत आहेत. नजीकचे स्थानक असलेल्या वीर स्थानकावर गाडीला थांबा नसल्याने परप्रांतीय रहिवाशांची गैरसोय झाली आहे.
महाड तालुक्यात वीर, करंजाडी आणि विन्हेरे रेल्वेची स्थानके आहेत, परंतु तीनही स्थानकांवर एक्स्प्रेस गाडीला थांबा देण्यात आलेला नसल्याने गौरी-गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचीदेखील गैरसोय होते. प्रवासी वाहतुकीप्रमाणे तयार मालाची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. महाड- माणगाव तालुक्यांत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये तयार झालेला माल परराज्यांत पाठविण्यासाठी रेल्वे सुविधा नसल्याने ट्रकमधून रवाना करावा लागतो. ट्रक वाहतूक महाग पडत असली तरी अन्य कसलीच सुविधा नसल्याने नाइलाजाने माल वाहतुकीसाठी ट्रकचा वापर करावा लागतो. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये दर दिवशी दोनशेपेक्षा अधिक ट्रक माल घेऊन येत असतात. त्याचा परिणाम मुंबई-गोवा मार्गावरील वाहतुकीवर होतो. मार्गावरील अपघाताचे
प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेला पर्याय म्हणून महामार्गाचे रुंदीकरण केले तरी रेल्वे वाहतूक तुलनेने स्वस्त असल्याने कारखानदारांनादेखील सोयीचे ठरणार आहे. वीर स्थानकावरून महाड औद्योगिक क्षेत्रांपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला आहे, परंतु पाठपुरावा होत नसल्याने महाडकरांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे.
महाड शहरापासून वीर स्थानक १५ किलोमीटर अंतरावर असल्याने सोयीचे ठरणार असून या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांबा दिल्यास या परिसरांतील रहीवाशांना सोयीचे होणार असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने वीर स्थानकावर एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो