‘जनआहार’ रेल्वे प्रवाशांसाठी दुर्लभच!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘जनआहार’ रेल्वे प्रवाशांसाठी दुर्लभच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘जनआहार’ रेल्वे प्रवाशांसाठी दुर्लभच! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घरगुती पद्धतीचे आणि पुरेसे जेवण स्वस्त दरात उपलब्ध व्हावे यासाठी सुरू झालेली जनआहार योजना तोटय़ात जात असून त्याचा लाभ प्रवाशांऐवजी रेल्वे स्थानकातील भिकारी आणि अन्य मंडळी घेत आहेत.
तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही जनआहार योजना जाहीर केली. रेल्वे स्थानकात गाडी आली की ती सुटेपर्यंत प्रवाशांना या जनआहार केंद्रातून गरम जेवण मिळावे आणि तेही स्वस्त दरात, अशी योजना आखण्यात आली होती. प्रत्येक फलाटावर जनआहार केंद्र सुरू करणार, असे त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक रेल्वे स्थानकामध्ये एकच केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे गाडीतून उतरून जनआहार केंद्र शोधण्यात प्रवाशांचा वेळ जाऊ लागला. गाडी पकडायची की जेवण घ्यायचे, अशा द्विधेत प्रवासी असतात. आणि त्यातूनच गाडीवर येणाऱ्या विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थाची विक्री होते. अनेकदा हे पदार्थ विकणारे विक्रेते जनआहार केंद्रातून पदार्थ विकत घेऊन चढय़ा दराने प्रवाशांना विकतात. रेल्वे स्थानकाच्या एका कोपऱ्यात उघडण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये प्रवाशांऐवजी बाहेरून येणाऱ्या मंडळींचाच भरणा अधिक असतो. या केंद्रामध्ये दररोज वाया जाणाऱ्या अन्नावर स्थानकातील भिकारी ताव मारत असल्याचेही दिसून येते.
जनआहार योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचे दर सर्वाना दिसतील असे लावण्याचे आदेश असले तरी प्रत्यक्षात तसे दर फार क्वचित ठिकाणी लावलेले दिसतात. १४० रुपयांमध्ये दिले जाणारे पूर्ण जेवण प्रत्यक्षात १५० ते १६० रुपयांना देण्यात येत असल्याचे प्रवासी संघटनेच्या हर्षां शहा यांनी सांगितले. पुण्यामध्ये जनआहार योजनेला पाच लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कोणत्या पदार्थाचे किती भाव आहेत, हेच हे केंद्र चालविणाऱ्या कंत्राटदारांकडून दडविले जात असल्याची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली तरीही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
जनआहार केंद्रामध्ये विक्रीस ठेवण्यात येणारी शीतपेये किंवा बिस्किटे वा तत्सम पदार्थ हे या केंद्रांमध्येच चढय़ा दराने विकण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत. त्यातही नेमून दिलेल्या कंपन्यांच्या नावांशी साधम्र्य राखणाऱ्या कंपन्यांच्या वस्तू विक्रीस ठेवून कंत्राटदार रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही हर्षां शहा यांनी केला आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो