दशकभराच्या सेवेनंतरही ‘ते’ अस्थायीच
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> दशकभराच्या सेवेनंतरही ‘ते’ अस्थायीच
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दशकभराच्या सेवेनंतरही ‘ते’ अस्थायीच Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी
ठाणे
एकीकडे शासकीय आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असताना महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी दुर्गम भागांत गेल्या आठ-दहा वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत ८५० बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र शासनाने अद्याप अस्थायी स्वरूपातच ठेवले आहे. दशकभराच्या सेवेनंतरही शासनाकडून अस्थायी वागणूक मिळणारे हे वैद्यकीय अधिकारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
ठाण्यात रविवारी राज्यभरातील अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एक मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्यात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. शंभरहून अधिक प्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित होते. सध्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना अस्थायी स्वरूपाची ११ महिन्यांची ऑर्डर दिली जाते. त्यामुळे त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कायम नोकरीची शाश्वती नसल्याने त्यांची लग्नेही ठरत नाहीत. अकरा महिन्यांनंतर पुढील कामाचा आदेश यायला कधी कधी दोन-तीन महिने जातात. त्यामुळे तेवढय़ा काळात त्यांची सेवा खंडित होते. त्या कालावधीचे वेतनही त्यांना मिळत नाही. ग्रामीण भागात शासकीय आरोग्य सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावूनही पदरी पडणाऱ्या उपेक्षेबद्दल मेळाव्यात विविध वक्त्यांनी खेद व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक संघटनेचे संघटक सचिव डॉ. अशोक नांदापूरकर, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे डॉ. दयानंद सूर्यवंशी, डॉ. अविनाश भागवत यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो