दक्षता समितीतून अण्णांच्या सहकाऱ्यांचा काढता पाय
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> दक्षता समितीतून अण्णांच्या सहकाऱ्यांचा काढता पाय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दक्षता समितीतून अण्णांच्या सहकाऱ्यांचा काढता पाय Bookmark and Share Print E-mail

समित्या फक्त कागदावरच
गोविंद तुपे
मुंबई
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या दक्षता समित्यांमधून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला आहे. बहुतांश ठिकाणी दक्षता समित्या कागदावरच राहिल्या असल्याचे सरकारी आकडेवारीवरून उघड झाले आहे.
धान्याचा काळाबाजार, लोकांना वेळेवर धान्य न मिळणे अशा तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. त्यामुळे शिधावाटप व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी दक्षता समित्या नियुक्त करण्याचा अध्यादेश सरकारने २००८ साली काढला होता. पण चार वर्षे लोटल्यानंतरही काही ठिकाणी दक्षता समितीची स्थापनाच करण्यात आलेली नाही. मुख्य समितीमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री, तसेच या खात्याचे सचिव आदींचा समावेश आहे. मात्र या समितीची गेल्या १० महिन्यांमध्ये एकही बैठक झालेली नाही. जिल्हा, तालुका आणि ग्राम पातळीवरील समित्यांची स्थिती काहीशी अशीच आहे.
दक्षता समित्या स्थापन करण्याची मागणी अण्णा हजारे यांनीच केली होती. त्यामुळे सरकारने आपल्या अध्यादेशात अण्णा हजारे सुचवतील अशा एका व्यक्तीची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले होते. पण चार वर्षांमध्ये मुंबई आणि नवी मुंबई परिसरात अण्णांचे कार्यकर्ते औषधालाही सापडले नाहीत. तसेच शासन पातळीवरून त्यांचा शोधही घेण्यात आला नाही. मात्र, दप्तरदिरंगाई न करता या समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी शिधावाटप विभागाला पत्र पाठवून करण्यात आली, असे अण्णांचे सहकारी अल्लाउद्दीन शेख यांनी सांगितले. त्याचबरोबर मुख्य समितीवर मी असल्यामुळे आत्तापर्यंत ८० दुकांनावर धाडी टाकून तेथील गैरव्यववहार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. पण त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली हेदेखील कळविण्यात आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यभरात केवळ ३५१ तालुक्यांत दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून वर्षभरात या समित्यांच्या बैठका कधी होतात हे गुलदस्त्यातच आहे. २००८ पासून आतापर्यंत या समित्यांच्या केवळ ४३२ बैठका झाल्याची नोंद आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो