शासनाकडून घेतलेल्या जमिनींचा तपशील जाहीर करण्याचे आदेश
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शासनाकडून घेतलेल्या जमिनींचा तपशील जाहीर करण्याचे आदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शासनाकडून घेतलेल्या जमिनींचा तपशील जाहीर करण्याचे आदेश Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी
मुंबई
शिक्षण, धर्मादाय संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टय़ाने वा कब्जेहक्काने मिळालेल्या शासकीय जमिनीबाबतचे सर्व तपशील समाजाला कळावेत यासाठी त्या जमिनीचा सर्व तपशील आपल्या संस्थेच्या दर्शनी भागात जाहीर करावा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांवरही सोपविण्यात आली आहे.
राज्यातील अनेक शिक्षणसंस्था, रुग्णालये, सार्वजनिक संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांनी सोसायटीच्या माध्यमातून सरकारी जमिनी अल्पदरात कब्जेहक्काने किंवा भाडेपटय़ाने पदरात पाडून घेतल्या, पण ज्या कारणांसाठी या जमिनी घेतल्या त्याच्यासाठी तिचा उपयोग होत नाही. एवढेच नव्हे तर या जमिनीच्या मोबदल्यात सामान्य लोकांसाठी काही सवलती देण्याबाबत केलेल्या कराराचीही अंमलबजावणी या संस्थांकडून होत नाही. त्यामुळेच भाडेपट्टय़ावर दिलेल्या जमिनींचे भाडे वाढविण्याबरोबरच ज्यांचे करार संपले आहेत त्यांची पुन्हा नोंदणी करण्याचे नवे धोरण राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. या धोरणाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काही बडय़ा मंडळींच्या संस्थांकडून केली जात असतानाच सरकारने त्यांना आणखी एक दणका दिला आहे.
भाडेपट्टा अथवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय जमिनींच्या तपशिलाच्या स्वतंत्र नोंदवह्य़ा ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या जमिनी कोणत्या कारणासाठी दिलेल्या आहेत, त्यासाठी कोणत्या अटी शर्ती आहेत, तसेच त्यातून समाजासाठी काय सवलती द्यावयाच्या आहेत याबाबतचे प्रमाणपत्र तहसीलदाराकडून संबंधित संस्थेस दिले जाते. हे प्रमाणपत्र त्या जागेच्या दर्शनी भागात ठळक अक्षरात प्रदर्शित करावे असे आदेश देण्यात आले आहेत.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो