महाराष्ट्राची उपेक्षा
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> महाराष्ट्राची उपेक्षा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाराष्ट्राची उपेक्षा Bookmark and Share Print E-mail

यूपीएचे सरकारमध्ये प्रथमच प्रतिनिधित्व घटले
खास प्रतिनिधी
मुंबई
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राला काँग्रेस नेतृत्वाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेसचे फक्त तिघेच मंत्रिमंडळात राहिले आहेत. २००४ मध्ये यूपीएचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे प्रतिनिधित्व घटले आहे. विदर्भाने सतत काँग्रेसची साथ केली असली तरी मुकुल वासनिक यांच्या राजीनाम्यानंतर विदर्भालाही प्रतिनिधित्व मिळालेले नाही. नव्या रचनेत राज्याचे केंद्रात सात मंत्री असले तरी त्यातील राजीव शुक्ला आणि तारिक अन्वर हे राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले असले तरी बाहेरच्या राज्यातील असल्याने महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या पाच एवढीच आहे.
मंत्रिमंडळाच्या रविवारच्या विस्तारात महाराष्ट्राची पाटी कोरीच राहिली. विदर्भ नेहमीच काँग्रेसचा गड राहिला आहे. गेल्या वेळी विदर्भातील १० जागांपैकी सर्वाधिक चार खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. विधानसभेतही काँग्रेसचे सर्वाधिक आमदार विदर्भातून निवडून आले होते. वासनिक यांना पक्ष संघटनेत परत पाठविण्यात आल्यावर विलास मुत्तेमवार यांना संधी दिली जाईल अशी शक्यता होती. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी मुत्तेवार यांना ताकद द्यावी, अशी पक्षात भूमिका होती. मात्र मुत्तेमवार यांना संधी मिळाली नाही.
मराठवाडय़ालाही प्रतिनिधित्व मिळालेले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघे राष्ट्रवादीचे आहेत. प्रतीक पाटील आणि मिलिंद देवरा हे दोघे काँग्रेसचे राज्यमंत्री आहेत. देवरा यांना बढती दिली जाण्याची शक्यता होती. गेल्या वेळी मनासारखे खाते न मिळाल्याने राजीनामा दिलेले गुरुदास कामत यांचे पुनर्वसन होईल अशी त्यांना आशा वाटत होती. पण त्यांचीही निराशाच झाली.  
मे २००४ मध्ये यूपीए-१ सरकार सत्तेत आले तेव्हा शरद पवार, शिवराज पाटील आणि सुनील दत्त हे कॅबिनेट, प्रफुल्ल पटेल आणि विलास मुत्तेमवार हे राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार तर पृथीराज चव्हाण व माणिकराव गावीत हे राज्यमंत्री असे राज्याचे सात मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात होते.
सुनील दत्त यांच्या निधनानंतर मुंबईतून मुरली देवरा यांना संधी मिळाली. सुशीलकुमार शिंदे व बॅ. ए. आर. अंतुले या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. यूपीए-१ मध्ये गृह, ऊर्जा, कृषी, पेट्रोलियम, हवाई वाहतूक, पंतप्रधान कार्यालय अशी सारी महत्त्वाची खाती राज्यातील मंत्र्यांकडे होती.     

नवातून चार गेले!
यूपीए-२च्या सुरुवातीला म्हणजेच २००९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मुरली देवरा, प्रफुल्ल पटेल, पृथ्वीराज चव्हाण, गुरुदास कामत आणि प्रतीक पाटील हे नऊ मंत्री महाराष्ट्रातून केंद्रात होते. आता ही संख्या पाचवर आली आहे. राजीव शुक्ला आणि तारिक अन्वर हे राज्यसभेवर राज्यातून निवडून आले असले तरी प्रत्यक्षात त्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. यामुळे नव्या रचनेत राज्याचे पाचच मंत्री केंद्रात  आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो