वेटेलचा जलवा!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> वेटेलचा जलवा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वेटेलचा जलवा! Bookmark and Share Print E-mail

सलग दुसऱ्यांदा इंडियन ग्रां. प्रि.चा शहेनशहा
तुषार वैती, नोएडा, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

हृदयाचे ठोके चुकतील असे रोमांचकारी क्षण.. ताशी ३०० किमीपेक्षा वेगाने धावणाऱ्या गाडय़ा.. एकमेकांना ओव्हरटेक करतानाची झुंज.. प्रेडो डे ला रोस्साच्या कारला झालेला अपघात.. चाहत्यांचा सळसळता उत्साह.. कानठळ्या बसवणारा आवाज.. आणि पंजाबी संगीताची मेजवानी.. हा होता इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीचा थरार. तो ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवणाऱ्या प्रत्येक चाहत्याच्या चेहऱ्यावर रविवारी आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. उन्हातान्हाची पर्वा न बाळगता तमाम चाहत्यांनी हा ऐतिहासिक क्षण आयुष्यभरासाठी आपल्या डोळ्यांत, कॅमेऱ्यांत साठवून घेतला.


इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील वातावरण ‘फॉम्र्युला’मय झाले होते. सर्किटवर फॉम्र्युला-वन कारचा कानठळ्या बसणारा आवाज घुमला आणि त्या आवाजाने तमाम चाहते मंत्रमुग्ध झाले. सकाळपासूनच चाहत्यांनी सर्किटवर हजेरी लावली होती. सुसाट वेगाने पळणाऱ्या कार पाहून ते थक्क होत होते. समोरून जाणारी गाडी कोणाची, हे समजणाच्या आतच डोळ्यासमोरून गाडी नजरेआड होत होती. त्यामुळे कोण कुठली गाडी चालवतोय, हे विसरून चाहत्यांनी वेगाचा थरार अनुभवण्यावर भर दिला. रेड बुलच्या सेबेस्टियन वेटेलने पुन्हा एकदा इंडियन ग्रां. प्रि.वर वर्चस्व गाजवत आपला दबदबा दाखवून दिला. पोल पोझिशनपासूनच दमदार सुरुवात करताना वेटेलने वेगावर नियंत्रण राखले आणि सलग दुसऱ्यांदा इंडियन ग्रां. प्रि.चा विजेता होण्याचा मान पटकावला. जवळपास दीड तासांपेक्षा अधिक काळ हा थरार अनुभवल्यानंतर घरी परतताना चाहत्यांचे कान सुन्न झाले होते, पण मन मात्र वेगवेडे झाले होते..  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो