डोंबिवलीकरांची सिलेंडरसाठी पायपीट
मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> डोंबिवलीकरांची सिलेंडरसाठी पायपीट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

डोंबिवलीकरांची सिलेंडरसाठी पायपीट Bookmark and Share Print E-mail

डोंबिवली/प्रतिनिधी
alt

दूरध्वनीवरून गॅस बुकिंग बंद केल्याने डोंबिवलीकरांची गॅससाठी अक्षरश पायपीट सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.तसेच केवायसी अर्ज गॅस एजन्सीने स्वीकारला नाही, तर आपणास सहा सिलेंडरनंतर सवलतीच्या दराचा सिलेंडर मिळणार नाही, अशा स्वरूपाचा संभ्रमही सध्या काही वितरकांनी निर्माण केला आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अ‍ॅलर्ट गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा बघावयास मिळत आहेत.  
अ‍ॅलर्ट एजन्सी चालकाने येत्या आठ दिवसात ग्राहकांना समाधानकारक माहिती दिली नाही, तर एजन्सी समोर उपोषण केले जाईल तसेच मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप सावंत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश धात्रक यांनी दिला आहे. एजन्सीतील दूरध्वनीद्वारे बुकींग करण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. एजन्सी चालकाकडून ग्राहकांना योग्य ती माहिती देण्यात येत नाही. तसेच सविस्तर माहितीचा कोणताही फलक एजन्सीसमोर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांमधील संभ्रम वाढत आहे. दररोज २०० ते ३०० ग्राहक, ज्येष्ठ नागरिक अ‍ॅलर्ट एजन्सीसमोर  दिवसभर उभी असतात. एजन्सीचे व्यवस्थापक, कर्मचारी कोणतीही सविस्तर माहिती ग्राहकांना देत नसल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे. ग्राहकांची गर्दी वाढली की दरवाजे बंद करून घेतले जातात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
 अन्य सर्व एजन्सीसमोर ग्राहकांना सवलतीच्या दरातील सिलेंडर केव्हापासून मिळणार, केवायसी अर्ज केव्हा स्वीकारले जाणार याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. पण अ‍ॅलर्ट एजन्सीसमोर फक्त ग्राहकांना संभ्रमात टाकणारी माहिती देण्यात येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. यापुढे गॅस कार्डद्वारेच सिलेंडरची नोंदणी करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी नोंदणी करण्यासाठी गर्दी केलेली असते. केवायसी अर्जाची माहिती फलकाद्वारे ग्राहकांना देण्यात येते, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो