ठाण्यात रिक्षा प्रवाशांना कुणी वाली नाही
मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> ठाण्यात रिक्षा प्रवाशांना कुणी वाली नाही
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठाण्यात रिक्षा प्रवाशांना कुणी वाली नाही Bookmark and Share Print E-mail

आरटीओच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल सुरूच
प्रतिनिधी
alt

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नाकार्तेपणामुळे शहरातील सर्वसामान्य प्रवाशांचे अक्षरश हाल सुरू  असून भाडेवाढीमुळे आधीच कातावलेल्या ठाणेकरांना जागोजागी रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा फटका बसू लागला आहे. ठाणे आरटीओचे नेतृत्व करणारे एन. के. पाटील प्रवाशांचे हाल अक्षरश उघडय़ा डोळ्यांनी पहात असून मुजोर रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही ठाणे आरटीओच्या नाकर्तेपणामुळे धुळीस मिळाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
सायंकाळी घरी परतताना भाडे नाकारणे, थांब्याचे नियम मोडणे, प्रवाशांसोबत पैशावरून हुज्जत घालणे असे प्रकार ठाण्यात नेहमीप्रमाणे सुरू आहेत. आरटीओ तसेच स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ठाण्यात रिक्षा चालकांच्या मनमानीने टोक गाठले असून रिक्षा वाहतुकीसंबंधी सर्वात बदनाम शहर असा शिक्का या शहरावर केव्हाच बसला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर हा रिक्षा वाहतुकीचे केंद्र मानले जाते. सॅटीस पुलाखाली वाहतूक पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे काही प्रमाणात शिस्तीचा कारभार असला, तरी गावदेवी नाक्यापासून शहरातील इतर भागात रिक्षा वाहतुकीचे जागोजागी िधडवडे पहायला मिळत आहेत.
 भाडेवाढ झाल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलीस संयुक्त मोहीम सुरू करुन अशा रिक्षा चालकांना वेसण घालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात रिक्षा चालकांचे मनमानी धोरण सुरूच असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. रेल्वे स्थानक परिसरातून वागळे, वर्तकनगर, समतानगर, लोकमान्यनगर, पवारनगर, लोकपुरम, घोडबंदर अशा लांबच्या पल्ला गाठू इच्छिणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत. रिक्षा चालकांविरोधात मोहीमा राबविण्यासाठी आरटीओकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, अशी ओरड होत असते. प्रत्यक्षात ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोहीमा सुरू झाल्या तरी प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. असे असताना एन. के. पाटील यांचा आरटीओ विभाग प्रवाशांच्या तक्रारींकडे ढुंकूनही पहायला तयार नाही. नवी मुंबईसारख्या शहरात आरटीओमार्फत रिक्षा चालकांच्या त्यांच्या संघटनांच्या सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. याशिवाय वाशी रेल्वे स्थानक परिसरात आरटीओचे अधिकारी मोहीमा राबवितात, असे चित्र दिसून येते. असे असताना ठाण्यात आरटीओचे अधिकारी बघ्याची भूमिका कशासाठी घेतात, याचे कोडे प्रवाशांना पडले आहे.  सायंकाळच्या वेळेत गावदेवी नाक्यावरील अघोषित थांब्यावर प्रवाशांचे जथ्थे दिसू लागले असून वाहतूक पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आरटीओमार्फत जाहीर करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर दूरध्वनी करूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही, अशी माहिती वर्तकनगर भागात रहाणारी वैशाली कांबळी या तरुणीने दिली. तसेच भाडे वाढल्याने मनस्ताप वाढला असून मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया लुईसवाडी येथील प्रणाली शेलार हिने दिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो