गणेशदादांची कसोटी लागणार ; एफएसआयने तापविले व्होटबँकेचे राजकारण
मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> गणेशदादांची कसोटी लागणार ; एफएसआयने तापविले व्होटबँकेचे राजकारण
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गणेशदादांची कसोटी लागणार ; एफएसआयने तापविले व्होटबँकेचे राजकारण Bookmark and Share Print E-mail

जयेश सामंत , मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
सिडकोच्या निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून वाढीव चटईक्षेत्र पदरात पाडून घेताना पालकमंत्री गणेश नाईक यांची कसोटी लागणार असून या वसाहतींमधील मोठी ‘व्होटबँक’ लक्षात घेता नवी मुंबईतील हा  एफएसआयचा प्रश्न ठाणे लोकसभा मतदारसंघातील जय-पराजयाच्या समिरणावर प्रभाव पाडणारा ठरेल, अशी शक्यता जाणकारांमधून व्यक्त होऊ लागली आहे.   
गेल्या काही निवडणुकांमध्ये २.५ एफएसआयचे आश्वासन देत गणेशदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिडको वसाहतींमधील रहिवाशांची भरभरून मते मिळवली. सुमारे ३० हजार कुटुबांवर प्रत्यक्ष प्रभाव पाडणारा हा प्रश्न असल्याने एफएसआयचे काय होते, यावर बरेच काही अवलंबून आहे. असे असताना प्रत्यक्षात प्रश्न सुटत नसल्याने यावेळी सिडको वसाहतींमधील रहिवासी कमालीचे अस्वस्थ असून फुसक्या आश्वासनांवर यंदा निवडणुकीचे ‘गणित’ जमविणे सोपे नसल्याची मत खुद्द राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच पदाधिकारी व्यक्त करू लागले आहेत.  
 सिडकोने उभारलेल्या व पुढे निकृष्ट ठरलेल्या बहुतांश इमारती वाशी उपनगरात असून याठिकाणी जे. एन. टाईप वसाहतींमधील इमारतींची अवस्था अगदी जर्जर झाली आहे.  गणेशदादांनीही गेल्या १० वर्षांपासून तुमच्यासाठी २.५ एफएसआय मिळवून देतो, असे आश्वासन येथील रहिवाशांना दिले आहे. प्रत्यक्षात एफएसआय पदरात पडत नाही, त्यामुळे पुनर्बाधणीचे स्वप्न रंगविणारे रहिवाशी अस्वस्थ बनले आहेत. एफएसआयच्या फायलीवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करीत नाही, अशी हाकाटी राष्ट्रवादीचे काही स्थानिक नेते करीत राहिले.  पण नवी मुंबई महापालिकेतून ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेलीच नव्हती, हे  पुढे स्पष्ट झाले आणि नेते आता उघडे पडू लागले आहेत.  
या पाश्र्वभूमीवर महापालिकेने नुकताच यासंबंधीचा एक सविस्तर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असून एफएसआयचा चेंडू नगरविकास विभागाकडे टोलावला गेल्याने गणेशदादांपुढील आव्हाने आणखी वाढली आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईतून मताधिक्य वाढवायचे असेल तर सिडको वसाहतींमधील हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीतील बहुतांश पदाधिकाऱ्यांचे मत आहे. यंदाच्या निवडणुकीत एफएसआय आला नाही तर रहिवाशांना तोंड दाखविणेही कठीण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रस्तावावर सरकारदरबारी गणेशदादांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.  

राष्ट्रवादीने फसवणूक केली - भगत
एफएसआयची फाईल महापालिकेत अडकवून ठेवत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्षांनुवर्षे नागरिकांची फसवणूक केली. त्यामुळे सिडको वसाहतींमधील रहिवाशांना एफएसआय मिळवून देण्यासाठी यापुढे काँग्रेसचे नेते पुढाकार घेतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नामदेव भगत यांनी दिली. दादा कंपनीवर विश्वास ठेवून काय होते, हे रहिवाशांनी अनुभविलेच आहे. यापुढे काँग्रेस पक्षाच्या संघटित प्रयत्नांनी कसा प्रश्न सुटतो हे लोकांनी अनुभवावे, असेही भगत म्हणाले. दरम्यान, एफएसआयचा प्रश्न सुटावा यासाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया उरकण्यात आली असून गणेश नाईकांनी यासाठी घेतलेले परिश्रम लोकांनी पाहिले आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे जे. एन. टाईप भागातील नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो