दापोली येथील कोमसाप साहित्य संमेलनाच्या स्वागताक्षपदी जयवंत जालगावकर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> दापोली येथील कोमसाप साहित्य संमेलनाच्या स्वागताक्षपदी जयवंत जालगावकर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दापोली येथील कोमसाप साहित्य संमेलनाच्या स्वागताक्षपदी जयवंत जालगावकर Bookmark and Share Print E-mail

पं. हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की, फय्याज यांची उपस्थिती
रत्नागिरी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दापोली येथे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या १४ व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक जयवंत जालगावकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की व अभिनेत्री-गायिका फय्याज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच वेळी त्यांनी साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांची माहितीही दिली. दरम्यान, ५ व ६ डिसेंबर रोजी संमेलनपूर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यापैकी पहिला कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कवी माधव यांच्या कोकण गीताने ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता संमेलनाची सुरुवात होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर असून वसंत डहाके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी २ वा. ‘कोकण भूमीची ऐतिहासिकता’ यावर पानिपतकार विश्वास पाटील यांचे व्याख्यान, तर सायंकाळी कोकणच्या गजाली, निमंत्रितांचे कविसंमेलन व रात्री ‘धुमशान’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (८ डिसेंबर) बाल धम्माल, सप्तसूर माझे (संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संवाद), मराठी भाषेतील शिक्षण, सद्य:स्थितीची आव्हाने, चरित्रकार धनंजय कीर स्मरण यात्रा, निमंत्रितांचे कविसंमेलन व रात्री ८.३० वा. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी स्वरसंवादाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार, ९ डिसेंबर रोजी ‘वारा फोफावला.. दर्या उफाळला’ या विषयावर कॅ. सुधीर नाफडे यांच्याशी महासंवाद व त्यानंतर अभिनेत्री- गायिका फय्याज यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात अण्णा शिरगावकर यांना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘कोकण साहित्य भूषण-२०१२’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे नमिता कीर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला कोमसापचे विश्वस्त न्या. भास्कर शेटय़े, संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयवंत जालगावकर, कोमसापचे रत्नागिरी जिल्ह्य़ाचे प्रभारी अध्यक्ष प्रा. सुरेश खटावकर, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
७ डिसेंबरला या साहित्य संमेलनाला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आवारात श्री. ना. पेंडसे साहित्य नगरीत सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधी ५ व ६ डिसेंबर रोजी संमेलनपूर्व कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यापैकी ५ डिसेंबर रोजी पहिला कार्यक्रम रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात होणार असून मनोहर रणपिसे, दिलीप पांढरपट्टे, दीपक अंगेवार, विजय आव्हाड, कैलास गांधी, मधुसूदन नानिवडेकर, राधा भावे, सतीश दराडे, योगीराज माने यांचा सहभाग असलेला ‘गझल रत्ना’ हा गझलांचा कार्यक्रम होणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो