‘इन्स्पायर’ने दिला विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘इन्स्पायर’ने दिला विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘इन्स्पायर’ने दिला विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
देशातील नामवंत शास्त्रज्ञांच्या सहवासात पाच दिवस घालवण्याची संधी देणाऱ्या ‘इन्स्पायर इंटर्नशिप’ या अभिनव कार्यशाळेने कोकणातील विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने गेल्या २५ ऑक्टोबरपासून येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेचा आज समारोप झाला. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ांमधील मिळून सुमारे दीडशे विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यामध्ये सहभागी झाले. दहावीच्या परीक्षेत किमान ९३.४ टक्के गुण मिळवून यंदा अकरावीच्या विज्ञान शाखेत हे सर्व विद्यार्थी शिकत आहेत. गणित, भौतिक विज्ञान, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, निसर्गशास्त्र अशा विविध विषयांतील नामवंत शास्त्रज्ञांनी गेले पाच दिवस या विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रांची तोंडओळख करून देत त्यामध्ये उत्कृष्ट करिअर करण्याच्या दृष्टीने असलेल्या संधींबाबत माहिती दिली. सर्वश्री डॉ.अरविंद नातू, डॉ.आर. टी. साने, डॉ. मयूरेश प्रभुणे, डॉ. सुरेंद्र कुलकर्णी, डॉ. भास्कर बापट, भटनागर पुरस्कर विजेते डॉ. प्रमोद हनमगोंड, प्रा. राजीव सप्रे इत्यादींचा त्यामध्ये समावेश होता. डॉ. कुलकर्णी यांनी ‘घर नावाची प्रयोगशाळा’ या सत्रामध्ये दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक तत्त्वांचा परिचय करुन दिला, तर डॉ. घैसास यांनी गणितातील गमतीजमती उलगडून दाखवल्या. चिपळूणच्या डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांनी अभ्यास करण्याचे तंत्र कथन केले.
    कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवादासाठी खास सत्र आयोजित करण्यात आले. त्यामध्ये बोलताना बहुसंख्य पालकांनी कार्यशाळेतील पाल्यांच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे नमूद करून या उपक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी छोटी कार्यसत्रे आयोजित करण्याची सूचना केली.
    बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे उपसंचालक डॉ. दीपक आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या कार्यशाळेचा समारोप झाला.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सहभागी विद्यार्थ्यांनी, भावी जीवनाच्या दृष्टीने या कार्यशाळेतून आपल्याला नवा आत्मविश्वास मिळाल्याची भावना नोंदवली. अतिशय गुणवान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेप्रमाणेच काठावर उत्तीर्ण होणाऱ्या, सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठीसुद्धा कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना डॉ.आपटे यांनी केली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रा. महेश नाईक यांनी संपूर्ण कार्यशाळेचे उत्तम संयोजन केल्याची पावती विद्यार्थ्यांनी दिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो