निमित्त गाडगीळ समिती अहवालास विरोधाचे; भेट मतदारांची!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> निमित्त गाडगीळ समिती अहवालास विरोधाचे; भेट मतदारांची!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

निमित्त गाडगीळ समिती अहवालास विरोधाचे; भेट मतदारांची! Bookmark and Share Print E-mail

सिंधुदुर्ग काँग्रेसच्या महामोर्चाचे प्रयोजन
प्रतिनिधी, सावंतवाडी
डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या पश्चिम घाट इको सेन्सिटिव्हला विरोध करण्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने काढलेल्या महामोर्चाच्या निमित्ताने खासदार डॉ. नीलेश राणे यांची थेट भेट मतदारांशी झाली. या महामोर्चाचा झालेला गाजावाजा पाहता जनतेत उत्स्फूर्तता नव्हती. त्यामुळे बहुचर्चित महामोर्चातून जिल्हा काँग्रेसचे लोकांना भेटण्याचे मिशन पूर्ण झाल्याची चर्चा उपस्थितांत होती.
डॉ. माधवराव गाडगीळ समितीने पश्चिम घाट अभ्यास समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केलेला नाही. हा अहवाल अद्याप स्वीकारला गेला नसला तरी सिंधुदुर्गला जाणवणाऱ्या धोक्यापासून सावधानता बाळगण्यासाठी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी खासदार नीलेश राणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, दत्ता सामंत, प्रकाश गायकवाड, संजय पडते, जि. प. अध्यक्ष नीकिता परब, व जिल्हाभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते.सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथील देव रवळनाथ मंदिराकडे काँग्रेसचे आंदोलक जमले. तेथून गाडगीळ समिती अहवाल, गौण खनिज बंदीविरोधात घोषणा देत महामोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
नीलेश राणे यांनी गाडगीळ समिती अहवाल फेटाळल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे सांगत लोकभावनेशी खेळणाऱ्या गाडगीळ अहवालास कायमचा विरोध राहील. गाडगीळ अहवाल कोकणसाठी विनाशकारी आहे त्याचा धोका सर्वानाच जाणवणारा आहे, असे सांगताना खासदार नीलेश राणे यांनी गाडगीळ सिंधुदुर्गात कधी आले आणि कधी गेले हे कळले नाही. कोकणाने काय करू नये असे सांगणाऱ्या गाडगीळ अहवालाने काय करावे, असे सांगितले नसल्याबद्दल खासदार राणे यांनी टीका केली.
केंद्र व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना मोर्चा कशासाठी? अशी टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना खासदार राणे म्हणाले, लोकांच्या भल्यासाठी एकदा नव्हे तर शंभर वेळा मोर्चा आमच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी काढला जाईल. सर्व पक्षांनी अहवालावर खुली चर्चा ठेवावी आम्ही समोर बसून चोख उत्तर देऊ, असे सांगत खासदार राणे यांनी भाजप आमदार प्रमोद जठार व शिवसेना माजी आमदार परशुराम उपरकर यांचे नाव घेण्याचे टाळत शेलक्या शब्दांत समाचार घेतला. या वेळी गाडगीळ समिती अहवालावर संसदेत चर्चा केली असल्याचे सांगत भाषणाची चित्रफीत ऐकून दाखविली.     
अहवालाचा जाणूनबुजून विपर्यास -डॉ. गाडगीळ
रत्नागिरी -पश्चिम घाट परिसरातील पर्यावरणरक्षणाबाबत तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाचा विरोधकांकडून जाणूनबुजून विपर्यास केला जात असल्याची टीका या समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांनी केली आहे. या अहवालामुळे कोकणच्या विकासाला खीळ बसणार असल्याची तक्रार करीत नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे महामोर्चा काढण्यात आला. अहवालातील शिफारशी स्वीकारल्यास कोकणात रस्ता किंवा रेल्वे विकास होऊ शकणार नाही, असा प्रचार राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसतर्फे केला जात आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. गाडगीळ म्हणाले की, विरोधकांकडून अहवालातील शिफारशींचा विपर्यास केला जात आहे.  स्थानिकांबरोबर विकासाबाबतच्या विचारमंथनाला आरंभ करण्यासाठी पाया म्हणून त्याचा उपयोग करण्यात यावा आणि लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावेत, असे माझे मत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो