सर्पदंशाने वाघिणीचा गर्भातील चार बछडय़ांसह मृत्यू
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सर्पदंशाने वाघिणीचा गर्भातील चार बछडय़ांसह मृत्यू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सर्पदंशाने वाघिणीचा गर्भातील चार बछडय़ांसह मृत्यू Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, चंद्रपूर
विषारी सापाने एका गर्भार वाघिणीला दंश केल्यामुळे वाघिणीसह तिच्या गर्भातील चार बछडय़ांचाही मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात शनिवारी ही घटना घडल्याने वन खाते व वन्यजीव प्रेमींमध्ये दु:खाचे वातावरण आहे. या पाच वाघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला साप अतिशय विषारी असावा, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंदीचा निर्णय मागे घेतल्यानंतर गेल्या २० ऑक्टोबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. अगदी पहिल्याच दिवसापासून ताडोबात पर्यटकांनी अक्षरश: गर्दी केली. चार महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर पर्यटक ताडोबात दाखल झाल्याने आणि 'फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रमाणे वाघांनी अगदी पहिल्याच दिवसापासून दर्शन देण्यास सुरूवात केली. तेलीया डॅम आणि मोहुर्ली येथील पानवठय़ावर हमखास वाघिण तिच्या चार पिल्लांसह दर्शन देत होती.  मात्र शनिवारी सकाळी हीच वाघिण पर्यटकांना झुडपात अतिशय शांत बसलेली दिसली. वाघीण हालचाल करित नसल्याचे बघून गाईडने जवळ जावून बघितले असता मृत पावलेली होती. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी शवविच्छेदनाअंती वाघिणीच्या मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे सांगितले.
सापाने दंश केल्यानंतर वाघिणीच्या शरीरात विष दिसून आले तसेच डोक्यात व छातीत रक्तस्त्रावही दिसून आला. एका सापाने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे आज बोलले जात असले तरी प्रत्यक्षात एका नाही तर पाच वाघांचा मृत्यू झाला आहे. मृत वाघीण ही मृत्यूच्या वेळी गरोदर होती. तिच्या गर्भात अवघ्या दीड महिन्यांची चार पिल्ले होती. येत्या दीड महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या मध्यापर्यंत या वाघिणीची प्रसूती झाली असती, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.या चार पिल्लांना वाघिणीने जन्मा दिला असता तर ताडोबातील वाघांच्या संख्येत वाढ झाली असती.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो