बनावट नोटा वितरीत करणे वा बाळगणे हे दहशतवादी कृत्य नव्हे!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बनावट नोटा वितरीत करणे वा बाळगणे हे दहशतवादी कृत्य नव्हे!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बनावट नोटा वितरीत करणे वा बाळगणे हे दहशतवादी कृत्य नव्हे! Bookmark and Share Print E-mail

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा
प्रतिनिधी, मुंबई

बनावट नोटा वितरीत करणे वा त्या स्वत:कडे बाळगणे हा गंभीर गुन्हा असू शकतो. मात्र ते बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायद्याच्या व्याख्येनुसार दहशतवादी कृत्य ठरत नाही, असे स्पष्ट करीत दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालायने सोमवारी जामीन मंजूर केला.
रवी धीरेन घोष याला दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्या जाामीनावर न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे स्पष्ट केले. अटक होऊन तीन वर्षे उलटली तरी अद्याप खटला सुरू झालेला नसल्याचे सांगत घोष याने जामीन देण्याची विनंती केली होती. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे तपास केला जात असून घोष याच्यावर भारतीय दंडविधान आणि बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत दहशतवादी कारवायांप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याच्या हेतूने घोष याने पाकिस्तानात तयार केलेल्या बनावट नोटा भारतात वितरणासाठी आणल्या होत्या, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी केला. परंतु त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत बनावट नोटा पाकिस्तानात तयार करण्यात आल्या म्हणून काय झाले, असा सवाल न्यायालयाने केला. तसेच बनावट नोटा वितरीत करणे वा बाळगणे हा गुन्हा गंभीर असू शकतो. मात्र तो ‘दहशतवादी’ या संकल्पनेअंतर्गत येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो