सदनिकांवरील व्हॅटबाबत आज फैसला
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सदनिकांवरील व्हॅटबाबत आज फैसला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सदनिकांवरील व्हॅटबाबत आज फैसला Bookmark and Share Print E-mail

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संभ्रम दूर होणार?
प्रतिनिधी, मुंबई

सदनिकांवरील व्हॅट भरण्याची अंतिम तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्यावरून निर्माण झालेला संभ्रम अद्याप कायम असतानाच याप्रकरणी न्यायालयाचा निकाल आज, मंगळवारी येणार आहे. नवीन सदनिका खरेदी करताना त्यावर किती टक्के व्हॅट आकारावा याचा निर्णय न्यायालय देणार असल्याने याचा परिणाम राज्यातील सदनिकांच्या किंमतींवर होणार आहे. राज्य सरकारच्या विक्रीकर विभागाने व्हॅट आकारणीसंदर्भात २००५ आणि २०१२ मध्ये दोन परिपत्रके काढली होती. त्यात पाच टक्के दराने व्हॅट आकारला जाईल, असे सांगितले होते. मात्र हा व्हॅट फ्लॅटच्या एकूण बांधकाम खर्चावर आकारायचा की सदनिकेच्या एकूण खर्चावर आकारायचा हे स्पष्ट केले नव्हते. परिणामी विकासकांबरोबरच खरेदीदारांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला होता. याशिवाय जमिनीची किंमत हा घटक महत्त्वाचा असल्याने त्यासाठी प्रचलित बाजारभाव आणि सरकारी रेडी रेकनर यापैकी नेमके काय आधारभूत मानायचे याबाबत संभ्रम होता. त्यामुळे ‘ऑल इंडिया बिल्डर असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र व्यावसायिक संघा’ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने याचिकेतील मुद्दय़ांचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी त्यांच्या याचिकेवर दिवसभर सुनावणी घेतली. पाच टक्के व्हॅट आकारल्याने त्याचा फटका विकासकांना बसला आहे. त्यामुळे व्हॅटचा दर एक टक्क्यापर्यंत खाली आणावा, अशी मागणी विकासकांतर्फे करण्यात आली. तर गेल्या पाच वर्षांपासून विकासकांनी व्हॅट भरलेला नाही ही बाब महाधिवक्ता दरायस खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यावर मंगळवारी निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो