भिवंडीत कामगाराच्या मृत्यूनंतर अफवेमुळे तणाव; नऊजण ताब्यात
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> भिवंडीत कामगाराच्या मृत्यूनंतर अफवेमुळे तणाव; नऊजण ताब्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भिवंडीत कामगाराच्या मृत्यूनंतर अफवेमुळे तणाव; नऊजण ताब्यात Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे
भिवंडी येथील एका यंत्रमाग कारखान्यात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉक लागून मृत पावलेल्या कामगाराचा मृतदेह कारखान्यामध्येच लपवून ठेवल्याची अफवा सोमवारी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील कारखान्यामध्ये काम करणारे कामगार काम बंद करून रस्त्यावर मोठय़ा संख्येने उतरले. दरम्यान, या जमावाने गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांवर हल्ला करत त्यांची मोटारसायकल खाली पाडली. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व या प्रकरणी गुन्हा दाखल करून सुमारे नऊ जणांना ताब्यात घेतले.
अंजुर फाटय़ालगत असलेल्या ७२ गाळा येथील एका कारखान्यात काम करणारा देवराज पटेल (४५) याला रविवारी मध्यरात्री शॉक लागला. त्याला इंदिरा गांधी रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, त्याचा मृतदेह कारखान्यात लपवून ठेवल्याची अफवा सोमवारी सकाळी शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील कारखान्यात काम करणारे कामगार काम बंद करून एकत्र जमले. त्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या जमावाला पाहून त्यांची चौकशी केली असता, संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर भोईवाडा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. तसेच कारखान्यात मृतदेह लपवून ठेवण्यात आलेला नसून ही अफवा असल्याची माहिती पोलिसांनी जमावाला दिली. मात्र, त्यानंतरही काही कामगारांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो