संक्षिप्त : ला लिगा फुटबॉल : रिअल माद्रिदचा दिमाखदार विजय
मुखपृष्ठ >> क्रीडा >> संक्षिप्त : ला लिगा फुटबॉल : रिअल माद्रिदचा दिमाखदार विजय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संक्षिप्त : ला लिगा फुटबॉल : रिअल माद्रिदचा दिमाखदार विजय Bookmark and Share Print E-mail

माद्रिद : गोन्झालो हिग्वेन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने मार्लोकावर ५-० असा शानदार विजय मिळवला. रोनाल्डोनो सलग आठव्या सामन्यामध्ये गोल झळकावण्याची किमया केली.  हिग्वेनने आठव्या मिनिटाला गोल करत दणक्यात सुरुवात केली. रोनाल्डोने २२व्या मिनिटाला गोल करत रिअलची आघाडी वाढवली.

यानंतर बऱ्याच कालावधीसाठी रिअलला गोलसाठी प्रतीक्षा करावी लागली. ७०व्या मिनिटाला हिग्वेनने पुन्हा एकदा गोल केला. लगेचच रोनाल्डोनेही आपले कौशल्य दाखवत रिअलची आघाडी भक्कम केली.     

सरस्वती स्पोर्ट्स क्लब, श्रीसमर्थची विजयी आगेकूच
मुंबई : यूआरएल फाऊंडेशन आयोजित पुरुष-महिला खुला गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सरस्वती स्पोर्ट्स क्लब आणि श्रीसमर्थने विजयी आगेकूच केली. पुरुषांच्या गटाच्या अटीतटीच्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने अमर हिंदवर १४-१३ असा एका गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला सरस्वतीने अमरहिंदवर ७-६ अशी घेतलेली एका गुणाची आघाडी निर्णायक ठरली. कुशल शिंदे, श्रीकांत वल्लाकाठी, प्रवीण जाधव आणि मनीष पगार यांनी अप्रतिम खेळ करत हा विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात श्रीसमर्थ व्यायाम मंदिराने श्री स्पोर्ट्स क्लबवर १२-८ असा एक डाव आणि ४ गुणांनी पराभव केला. विराज कोठमकर, प्रणय मयेकर, साकेत जेस्ते आणि तेजस शिरसकर हे या विजयात चमकले.    

श्री सह्याद्री, दत्तसेवा पुढील फेरीत
मुंबई : मुंबई उपनगर खो-खो संघटनेच्या पुरुष आणि महिला गटाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत श्री सह्याद्री संघ भांडुप, परांजपे स्पोर्ट्स क्लब, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी, दत्तसेवा क्रीडा मंडळ यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. श्री सह्याद्री संघाने यजमान प्रबोधन क्रीडाभवनचा १४-१३ असा एका गुणाने पराभव केला. सह्याद्रीतर्फे नचिकेत जाधवने ४ गडी टिपले. अन्य लढतींमध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या अ संघाने स्वराज्य प्रतिष्ठानचा तर परांजपे स्पोर्ट्स क्लबने गोयंका एज्युकेशन ट्रस्टवर मात करत पुढच्या फेरीत वाटचाल केली. महिला गटात सह्याद्री क्रीडा मंडळाने गोयंका एज्युकेशनल ट्रस्टचा एक डाव आणि २ गुणांनी पराभव केला. अनुभवी खेळाडू शिल्पा जाधव सह्याद्रीच्या विजयात चमकली. दत्तसेवा क्रीडा मंडळाने महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी ब संघाला ७ गुणांनी नमवले.     

लंगडी : महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
पुणे : लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील तिसऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय लंगडी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुष आणि महिला दोन्ही गटांत जेतेपदावर नाव कोरले. मुलींच्या गटात महाराष्ट्राने दादरा नगर हवेली संघावर ३६ विरुद्ध ३४ असा २ गुणांनी मात केली. मधुरा पेडणेकर, सिद्धी हरमळकर, मयूरी लोमटे आणि शिवानी गडकरी यांनी सुरेख खेळ करत हा विजय साकारला. मुलांच्या गटात महाराष्ट्राने गोव्याला ३० विरुद्ध २८ असे ५ मिनिटे आणि २ गुणांनी नमवले. यशराज मोरेच्या अप्रतिम खेळाला हिमांशू काळे आणि शुभम गीते यांची उत्तम साथ मिळाली.

मुंबई उपनगर खो-खो : सह्य़ाद्री अंतिम फेरीत
मुंबई : मुंबई उपनगर खो खो संघटना आयोजित पुरुष-महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत महिला गटात गतविजेत्या सह्य़ाद्री क्रीडा मंडळ, चेंबूर व परांजपे स्पोर्ट्स क्लब तसेच पुरुष विभागात सह्य़ाद्री क्रीडा मंडळ चेंबूर व श्री सह्य़ाद्री संघ भांडुप यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला गटातील उपान्त्य फेरीच्या पहिल्या सामन्यात सह्य़ाद्री क्रीडा मंडळाने दत्त सेवा क्रीडा मंडळाचा (७-५, ७-५) असा ४ गुणांनी पराभव केला. महिला गटातील दुसऱ्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात परांजपे स्पोर्ट्स क्लबने महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा (७-५, ७-४) असा ५ गुणांनी पराभव केला. पुरुषांच्या पहिल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात सह्य़ाद्री क्रीडा मंडळ चेंबूरने परांजपे स्पोर्ट्स क्लबचा (१३-९, ८-९) असा ५ गुणांनी पराभव केला. पुरुष गटातील दुसऱ्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या श्री सह्य़ाद्री संघ भांडुपने महात्मा गांधी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे कडवे आव्हान ९-७, ९-६ असे ५ गुणांनी मोडून काढले.    

निवड चाचणी खो खो : श्री समर्थ उपांत्य फेरीत
मुंबई : यू.आर.एल. फाऊंडेशन आयोजित खुला गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विजय क्लब, दादरच्या संघाला २१ वि. १५ असे ६ गुणांनी पराभूत करून उपान्त्य फेरी गाठली. दुसरी अटीतटीची झाली ती विद्यार्थी क्रीडा केंद्र, परळ व युवक क्रीडा केंद्र, परळ यांच्यामध्ये. या लढतीत १८ विरुद्ध १४ अशी ४ गुणांनी विद्यार्थीच्या संघाने सरशी मिळवली.महिलांमध्ये सरस्वती स्पोर्ट्स क्लब व अमर हिंद मंडळात चांगलीच लढत झाली. सरस्वतीने अमर हिंदचा (९-६-५-३) १४ विरुद्ध ९ असा ५ गुणांनी पराभव केला.    
कॅरम : मोहम्मद, आयेशा अजिंक्य
मुंबई : कॅरम प्लेयर्स वेल्फेअर्स असोसिएशन आणि क्षात्रक्य समाज यांच्यातर्फे आयोजित मुख्तार अहमद स्मृतीचषक कॅरम स्पर्धेत पुरुषांमध्ये मोहम्मद साजिद तर महिलांमध्ये आयेशा मोहम्मदने जेतेपदावर नाव कोरले. पुरुष गटाच्या रंगतदार लढतीत मोहम्मद साजिदने मुंबईच्याच अशोक गौरला २५-८, २५-९ असे नमवत जेतेपदावर कब्जा केला. महिलांमध्ये आयेशा मोहम्मदने अग्रमानांकित राज्यविजेत्या संगीता चांदोरकरचा २५-१९, २५-१८ असा पराभव करत जेतेपद पटकावले. कुमार गटात विशाल परमारने दीप जोशीवर २५-१६, २५-१८ अशी मात करत जेतेपदावर नाव कोरले. कुमारी गटात मैत्रेयी गोगटेने राधिका जोशीवर २५-०, १०-२५, २५-१४ असा विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो