चिरेखाण र्निबधांबाबत व्यावसायिकांची दिशाभूल
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> चिरेखाण र्निबधांबाबत व्यावसायिकांची दिशाभूल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चिरेखाण र्निबधांबाबत व्यावसायिकांची दिशाभूल Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिरेखाणींवर सध्या असलेल्या र्निबधांबाबत काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचे उघड झाले आहे.  ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटतज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालाच्या विरोधात खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काल कणकवली येथे महामोर्चा काढण्यात आला. गाडगीळ समितीच्या अहवालामुळेच कोकणातील चिरेखाणी बंद पडल्या असल्याचा प्रचार करून या खाणमालकांना मोर्चामध्ये सहभागी करून घेण्यात आले. प्रत्यक्षात हरियाणातील खाण व्यवसायाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ाच्या आधारे राज्य सरकारने राज्यातील गौण खनिज उत्खननावर बंदी घातली आहे. त्यामध्ये चिरेखाणींचाही समावेश केल्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्याचा गैरफायदा घेत खाण व्यावसायिकांच्या असंतोषाचा रोख गाडगीळ समितीच्या अहवालाकडे काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी वळवला आणि त्यांना कालच्या मोर्चामध्ये सहभागी करून घेतले, असे उघड झाले आहे.  दरम्यान, काल काढण्यात आलेला महामोर्चा मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बस्तान बसवू पाहणाऱ्या गोव्यातील खाणमालकांच्या हितसंबंधांसाठी असल्याचा आरोपही या जिल्ह्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो