प्रस्तावित कोळसा खाणींमुळे आठ व्याघ्र प्रकल्पांचे कॉरिडॉर्स धोक्यात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> प्रस्तावित कोळसा खाणींमुळे आठ व्याघ्र प्रकल्पांचे कॉरिडॉर्स धोक्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रस्तावित कोळसा खाणींमुळे आठ व्याघ्र प्रकल्पांचे कॉरिडॉर्स धोक्यात Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, नागपूर

नव्या प्रस्तावित कोळसा प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने देशातील आठ महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारे कॉरिडॉर्स धोक्यात येणार आहेत. शिवाय मध्य भारतातील १.१ दशलक्ष हेक्टरवरील जंगले आणि वन्यजीवांच्या अधिवासाला गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. कोळसा, पर्यटन आणि पर्यावरण या पारंपरिक युद्धाला नवे वळण मिळण्याची वेळ आली आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायरोन्मेंटच्या जिओ-इन्फर्मेटिक्स प्रयोगशाळेतील सर्वेक्षणात १३ कोळसा खाणींच्या नकाशावरून देशातील १.१ दशलक्ष हेक्टर जंगलक्षेत्रात वृक्षतोड होण्याची जाण्याची शक्यता असून, यामुळे १८५ हजार हेक्टर वनक्षेत्रातील वाघ, २,७० हजार हेक्टरवरील बिबटे आणि ५५ हजार हेक्टरवरील हत्ती विस्थापित होतील.
कोळसा घोटाळ्याने हादरलेल्या केंद्र सरकारने ठप्प पडलेल्या कोळसा उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यात केंद्र सरकारने ऊर्जा धोरणाचा फेरविचार करून ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाला अन्य पर्यायांचा विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऊर्जानिर्मितीसाठी फक्त कोळसा हा ऊर्जानिर्मितीची हमखास हमी देऊ शकत नाही हे सात राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या ‘ब्लॅक आऊट’मुळे स्पष्ट झाले आहे.
कोळसा खाणींच्या बेफाम विस्तारामुळे देशाच्या पर्यावरणाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार आहे. यात आठ व्याघ्र प्रकल्पांना जोडणारे कॉरिडॉर्स धोक्यात येणार आहेत. व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानेच या कॉरिडॉर्सचे महत्त्व मान्य केले असून वाघांचे अस्तित्व टिकविण्यासाठी हे कॉरिडॉर्स टिकवून ठेवणे गरजेचे असताना यावर घाला घालण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मध्य भारतातील ४० कोळसा खाणी समृद्ध जंगलक्षेत्रात असल्याने याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होणार आहेत. एवढेच नव्हे तर या जंगलप्रदेशावर अवलंबून असलेल्या लाखो आदिवासी कुटुंबांचीही आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने देशात पाच नव्या व्याघ्र प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता दिल्याने जंगलक्षेत्रातील आदिवासींचे पुनर्वसन आणि वनहक्कांचे प्रश्न चिघळण्याची भीती वर्तविली जात आहे. अनेक राज्यांमध्ये जंगलात राहणाऱ्या मूळ आदिवासींचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. बहुतांश व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर झोनमधील गावांच्या पुनर्वसनाचे प्रश्न अत्यंत संवेदनशील आहेत. जोपर्यंत या
गावांचे पुनर्वसन होत नाही, तोवर हा पारंपरिक संघर्ष सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रातील चार व्याघ्र प्रकल्पांमधील कोअर झोनमध्ये असलेल्या २६ गावांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित आहे. देशातील १८ राज्यांपैकी सर्वाधिक सहा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेशात आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो