उसाचा दर खुल्या बाजारात ठरू द्या!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> उसाचा दर खुल्या बाजारात ठरू द्या!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

उसाचा दर खुल्या बाजारात ठरू द्या! Bookmark and Share Print E-mail

शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांची मागणी
विशेष प्रतिनिधी, पुणे

उसाला किती दर द्यायचा हे सरकारने न ठरवता त्यांनी साखरेवरील लेव्ही-निर्यात यासारखी बंधने उठवावीत. त्यानंतर खुल्या बाजारात उसासाठी जो काही दर ठरेल तो आम्ही मान्य करू. सरकारला दर ठरवायचाच असेल तर टनाला किमान साडेचार हजार रुपयांचा दर द्यावा लागेल, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतली आहे. उसाच्या दरावरून राज्यभर सध्या आंदोवलन पेटले आहे. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभीमान शेतकरी संघटना आणि रघुनाथ पाटील यांची शेतकरी संघटना यांनी आक्रमकपणे आंदेलने सुरू केली आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर येथील सभेत एका आंदोलकाने चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्याने त्यात भरच पडली. या पाश्र्वभूमीवर रघुनाथ पाटील यांनी ‘लोकसत्ता’ कडे आपल्या संघटनेची स्पष्ट भूमिका मांडली.
सरकारने सर्वच गोष्टींवरील बंधने काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस या गोष्टीसुद्धा खुल्या केल्या आहेत. असे असले तरी साखरेवर मात्र अजूनही बंधने आहेत. दहा टक्के साखर लेव्ही म्हणून कमी दराने सरकारला द्यावी लागते. शिवाय साखर, मळी यांच्या निर्यातीसाठी बंदी आहे. शिवाय साखर कारखान्यांना महिन्याला विशिष्ट प्रमाणात साखर बाजारात आणावीच लागते. त्यामुळे साखरेचे दर पडतात. त्याचा फायदा केवळ व्यापाऱ्यांना होत आहे. हे करण्याऐवजी सरकारने साखर खुली करावी. इंधनाप्रमाणेच साखरेचे दरसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरू द्यावेत. मग त्यानुसार उसाला जो काही दर मिळेल तो घ्यायला शेतकरी संघटना तयार आहे. एकतर हे करा, नाहीतर सरकारनेच स्थापन केलेल्या स्वामीनाथन समितीच्या शिफासरशींनुसार, उसाला उत्पादनखर्चाच्या दीडपट म्हणजे साडेचार हजार रुपये दर द्यावा, असे ते म्हणाले. साखरच्या निर्यातीला बंदी घातली जाते, पण साखर वापरून चॉकलेट केली तर ती कुठेही पाठवता येतात. त्याचप्रमाणे मळीच्या निर्यातीला राज्य सरकारने बंदी केली आहे, पण त्याची दारू बनवली तर ती निर्यात करता येते. याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या मळीवर विजय मल्ल्यासारखे उद्योगपती गब्बर होतात आणि शेतकरी देशोधडीला लागतात. उद्योगपती राजकीय पक्षांना निधी देतात, त्यामुळेच त्यांचे भले पाहिले जाते, असा आरोपही पाटील यांनी केला.    
‘कारखाने चालू देणार नाही’
सरकारकडे आता १५ दिवस पुरेल इतकीच साखर आहे, त्यामुळे आता कारखाने सुरू झाले नाहीत तर प्रश्न निर्माण होईल, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आता सरकारला कोंडीत पकडून कारखाने सुरू होऊ दिले जाणार नाहीत. त्यासाठी सर्व शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. अजून गेल्या वर्षीचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही, असेही ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत चारा म्हणून विकलेलाा कोवळा ऊस, त्याची पाचट याला सरकारने टनाला २२०० ते २९०० रुपयांपर्यंत दर दिला. चांगल्या उसाची एफआरपी टनाला १७०० रुपये इतकी आहे. हा विनोदच असल्याचे टिप्पणीही त्यांनी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो