सरकारच्या हमीवर १५०० कोटींसाठी कापूस महासंघ ‘कर्जाच्या बाजारा’त!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सरकारच्या हमीवर १५०० कोटींसाठी कापूस महासंघ ‘कर्जाच्या बाजारा’त!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सरकारच्या हमीवर १५०० कोटींसाठी कापूस महासंघ ‘कर्जाच्या बाजारा’त! Bookmark and Share Print E-mail

मधु कांबळे, मुंबई

राज्यातील कापूस खरेदीचा आर्थिक बोजा असह्य़ झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्य सरकारच्या हमीवर १५०० कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी बोली लावली आहे. कमीत कमी व्याज दराने कर्ज देणाऱ्या वित्त संस्था व बॅंकांना गळ घालण्यात आली असून ‘कर्ज पहिजे’ अशी जाहिरातच देण्यात आली आहे. यापूर्वीही महासंघाने अशा प्रकारे जाहिरात देऊनच कर्ज उभारणी केली आहे. केंद्र सरकारने या वेळी कापसाला ३९०० रुपये प्रतिक्विंटल किमान अधारभूत किंमत जाहीर केली आहे. कापूस खरेदी एकाधिकार योजना मोडीत काढल्यानंतर शेतकऱ्यांना खुल्या बाजारातही कापूस विकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या बाजारातील भाव ४१०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजार भाव व आधारभूत किंमतीत तसा फारसा फरक नाही. तरीही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव मिळावा, यासाठी नाफेडच्या वतीने कापूस पणन महासंघाने राज्यातील कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी पैशाची निकड असल्याने वित्त संस्था व बॅंकांकडून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
कापूस महासंघांकडून उभारण्यात येणाऱ्या कर्जाला राज्य सरकारची हमी आवश्यक असते. त्यानुसार राज्य सरकारची हमी घेऊन १५०० कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी महासंघाने बोली लावली आहे. सहा महिन्यात कर्जफेडीच्या बोलीवर हे कर्ज घेण्यात येणार आहे. कमीत कमी व्याज दराने कर्ज मिळावे, यासाठी जाहिरात देऊन कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यात नवीन असे काही नाही, या आधी तीन-चार वर्षांपूर्वी अशा प्रकारे जाहिरात देऊन कर्ज घेण्यात आले होते, अशी माहिती कापूस पणन महासंघाचे महाव्यवस्थापक व्ही. के. कोकाटे यांनी दिली.
कर्जउभारणातून १५०० कोटी व राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपये, अशी साधारणत या वर्षी १८०० कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्याची योजना आहे, असे त्यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो