गडकरींना अजूनही मोह विधान परिषदेचा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गडकरींना अजूनही मोह विधान परिषदेचा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गडकरींना अजूनही मोह विधान परिषदेचा! Bookmark and Share Print E-mail

अस्वस्थ झालेल्या पक्षांतर्गत विरोधकांकडून टीका
विशेष प्रतिनिधी, मुंबई

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यात  ‘पूर्ती’मुळे अडचण निर्माण झाली असतानाच दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष बनू पाहणाऱ्या गडकरींना अजूनही विधान परिषदेचा मोह का, असा सवाल भाजपमधूनच करण्यात येत आहे. ‘पूर्ती’मधील घोटाळ्यांच्या आरोपांनंतरही रा. स्व. संघाने गडकरी दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याच्या मुद्दय़ाला बगल दिल्याच्या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेच्या आमदारपदाला गडकरींनी चिकटून राहण्यावर आता पक्षांतर्गत विरोधकांनी हल्ला चढविला आहे. नितीन गडकरी यांचा स्वभाव बेधडक असल्यामुळे दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जम बसविण्यात काही प्रमाणात ते यशस्वी झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्तराखंडसह काही राज्यांच्या निवडणुकीत फारसे यश मिळाले नसले तरी संघाचे त्यांना पाठबळ असल्यामुळे दुसऱ्यांनाअध्यक्ष बनण्याचा त्यांचा मार्ग अलीकडेच मोकळा करण्यात आला. एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने राज्यातील विधान परिषदेत आमदार म्हणून राहणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता राज्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे.
एकीकडे ‘पूर्ती’ कारखान्यावरून गडकरी अडचणीत सापडल्यानंतर सुषमा स्वराज व अरूण जेटली वगळता केंद्रातील तसेच राज्यातील एकही नेता गडकरी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला दिसत नाही. मात्र दिल्लीहून नागपूर येथे परत आल्यानंतर गडकरी यांनी आज राजकीय विरोधक व प्रसारमाध्यमांवर तोफ डागत माध्यमांच्या भानगडी लवकरच बाहेर काढण्याची धमकी दिली. ‘पूर्ती’च्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या गडकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच अजूनही विधान परिषदेचा मोह का, असा सवाल उपस्थित झाल्यामुळे गडकरी आणखी अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
राष्ट्रीय अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी संजय जोशी यांचा बळी गडकरी यांनी दिला. त्यानंतरही संजय जोशी यांना पक्षाच्या सर्व पदांवरून बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. मात्र अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळविण्यासाठी नितीन गडकरी दोन पावले मागे गेले. दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होणाऱ्या माणसाला विधान परिषद सदस्यत्वाचा एवढा मोह का, असा सवाल भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने केल्यामुळे घरच्या खेळपट्टीवरही त्यांच्यासाठी सारे आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो