अथांग सागर, असीम अवकाश अन् एकटा अभिलाष!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अथांग सागर, असीम अवकाश अन् एकटा अभिलाष!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अथांग सागर, असीम अवकाश अन् एकटा अभिलाष! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
शिडाच्या होडीतून एकटय़ाने प्रवास करत केवळ चार थांबे घेत कमांडर दिलीप दोंदे यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि भारतीय नौकानयन क्षेत्रात एक इतिहास रचला. आता लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी या नौदलातील तरुण अधिकाऱ्याने त्यापुढचे आव्हान स्वीकारत कोठेही न थांबता तब्बल ४० हजार किलोमीटरचा प्रवास करत सागरपरिक्रमा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. गुरुवार १ नोव्हेंबर रोजी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून अभिलाषचा हा थरारक प्रवास सुरू होणार आहे.
शिडाच्या होडीतून एकटय़ाने प्रवास करीत महासागरांच्या लाटांवर झोकून देत पृथ्वीप्रदक्षिणा करणे हे एक मोठे आव्हान असते. आजवर शेकडो लोक अवकाशात गेले. हजारभर लोकांनी एव्हरेस्ट सर केले. पण अशारितीने एकटय़ाने कोठेही न थांबता सागरी मार्गाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचे काम अवघ्या ८० जणांनी केले आहे. ज्या ठिकाणावरून सुरुवात केली तिथेच प्रवास संपवायचा, पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाला जोडणारा प्रत्येक अक्षांश एकदा ओलांडायचा व किमान दोनवेळा विषुववृत्त ओलांडायचे, किमान प्रवास २१,६०० सागरीमैल असावा आणि या प्रवासात कुठेही कालव्यांमधून प्रवास करायचा नाही आणि ‘केप ल्युविन (ऑस्ट्रेलिया), केप हॉर्न (दक्षिण अमेरिका) व ‘केप ऑफ गुड होप’ या तीन ठिकाणांना वळसा घालायचा अशा या उपक्रमाच्या जागतिक अटी आहेत.
दोंदे यांनी वापरलेली ‘म्हादेई’ हीच शिडाची होडी अभिलाषही वापरणार आहे. नौकानयनाची देवता मानल्या जाणाऱ्या ‘म्हादेई’ या देवीच्या नावावरून या होडीचे नाव ठेवण्यात आले आहे. एक ते दोन वर्षे पुरतील इतके खाद्यपदार्थ, ६०० लिटर पाणी, ३०० लिटर बाटलीबंद पाणी, दोन गॅस सिलिंडर, वैद्यकीय उपचारांची सामग्री, विविध उपकरणे, सुटे-भाग असा एक टन वजनाचा जामा-निमा अभिलाषसोबत असेल. जगाच्या संपर्कात राहण्यासाठी सॅटेलाइट फोन, इंटरनेट, संदेश पाठवता येईल असे यंत्र होडीवर आहे.
‘सागरपरिक्रमा २’ हे एक धाडस आहेच. पण त्याचबरोबर सागरी प्रवासाबद्दल, नौकानयनाबद्दल तरुणांना प्रोत्साहन मिळावे, आकर्षण निर्माण व्हावे आणि त्यातून अधिकाधिक तरुणांनी नौदलाकडे वळावे यासाठी या मोहिमेवर जात असल्याची भावना अभिलाष याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. प्रवासात एकदाही भूभागावर थांबायचे नसल्याने समुद्रातच होडीची देखभाल-दुरुस्ती कशी करायची, आपल्यावर उपचार कसे करायचे याचे प्रशिक्षण घेतले असल्याचेही त्याने सांगितले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो