गडकरींच्या समर्थनासाठी भाजपचे आज शक्तिप्रदर्शन
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गडकरींच्या समर्थनासाठी भाजपचे आज शक्तिप्रदर्शन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडकरींच्या समर्थनासाठी भाजपचे आज शक्तिप्रदर्शन Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी, मुंबई
गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी बुधवारी मुंबईत येत असून त्यानिमित्ताने भाजप कार्यकर्त्यांकडून विमानतळावर शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. गडकरी पक्षातही एकटे पडल्याचा समज खोडून काढण्यासाठी आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देण्यासाठी भाजपकडून नागपूरप्रमाणे मुंबईतही त्यांचे जंगी स्वागत व शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
गडकरींशी संबंधित असलेल्या‘पूर्ती’ कंपनीचे व्यवहार, पत्ते आणि अन्य बाबींविषयी तसेच सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटांबाबत अनेक आरोप झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर गडकरींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पुन्हा पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश पातळीवरील नेते गडकरींवर आरोप होत असताना मौन पाळून आहेत. ते पक्षात एकटे पडले आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. केंद्र आणि राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात भाजपने जोरदार आघाडी उघडली असताना भाजपच्या अध्यक्षांवरच गंभीर आरोप झाल्याने प्रदेश पातळीवरील नेते सैरभैर झाले असून ते थंड झाले आहेत. दरम्यान, मुंबईत त्यांचे काय कार्यक्रम आहेत, याबाबत पक्षाने मौन पाळले असून अडचणीचे प्रश्न टाळण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
येडियुरप्पांना भेटणे टाळले
नितीन गडकरी नागपुरात कायदेशीर सल्लामसलतीत व्यग्र असल्याने त्यांनी असंतुष्ट बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी होणारी चर्चा मंगळवारी अचानक रद्द केली. गुजरातेत केशुभाई पटेल, कर्नाटकात येडीयुरप्पा आणि राजस्थानात वसुंधरा राजे अशा बडय़ा बंडखोरांना सांभाळण्याची कसरत गडकरींना करावी लागत असताना पूर्ती उद्योग समूहावरील आरोपांमुळे गडकरींना दुसऱ्या आघाडीवरही लढावे लागत आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो