अल्पवयीन मुलीवर पायधुनी येथे बलात्कार
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अल्पवयीन मुलीवर पायधुनी येथे बलात्कार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अल्पवयीन मुलीवर पायधुनी येथे बलात्कार Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

पायधुनी येथे एका अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तिघांना अटक केली असून या मुलीला मालवणी येथील घराजवळून पळवून आणणाऱ्या एकाचा शोध सुरू आहे. ही अल्पवयीन मुलगी मालाड येथे राहत होती. आईने दुकानातून दाळ आणण्यास सांगितल्याने ती दुकानात गेली. ती घरी परतत असताना घराजवळच राहणाऱ्या कालू याने आईसक्रीम खाऊ घालण्याचे आमिष दाखवून तिला बोलावले आणि रेल्वेस्थानकावर नेले. नंतर तिला घेऊन तो छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आला.

एका ठिकाणी थांबण्यास सांगून तो निघून गेला. बराचवेळ तो परत आला नाही. थोडय़ावेळाने अब्दुल सिद्दीकी हा तेथे पोहोचला. त्याने रात्री बाहेर थांबू नकोस, घरी चल उद्या सकाळी घरी सोडतो असे सांगत मुलीला टॅक्सीतून मशीद बंदर येथे नेले. तेथील एका शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर नेऊन अब्दुल सिद्दीकी आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीला तेथेच सोडून ते फरार झाले. रात्री साडेबारावाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसाने रडत असलेल्या मुलीला पाहिले व चौकशी केली तेव्हा तिने सारा प्रकार कथन केला. या अल्पवयीन मुलीला पायधुनी पोलीस ठाण्यात नेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून मशीद बंदर परिसरात राहणाऱ्या अब्दुल सिद्दीकी याच्यासह दोघांना अटक केली. आता मुलीला घराजवळून पळवून छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आणणाऱ्या कालूचा पोलिस शोध घेत आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो