हार्बरवर लवकरच १० डब्यांची गाडी धावणार
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> हार्बरवर लवकरच १० डब्यांची गाडी धावणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हार्बरवर लवकरच १० डब्यांची गाडी धावणार Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

हार्बर रेल्वेवर लवकरच नऊऐवजी दहा डब्यांची गाडी सुरू करण्यात येणार आहे. जास्तीचा डबा हा ‘मोटर कोच’ (पेंटोग्राफ असलेला डबा) असल्याने गाडीची शक्ती वाढणार असून त्यामुळे गती वाढून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलपर्यंतच्या ४९ किमीच्या प्रवासास ७७ मिनिटे लागतात. या प्रवासात  २५ स्थानके आहेत. नऊ ऐवजी १० डब्यांची गाडी सुरू झाल्यानंतर त्या गाडीच्या वेगालाही प्राधान्य देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ते पुणे दरम्यान धावणाऱ्या उपनगरी गाडीमध्ये याबाबतचा प्रयोग करण्यात आला होता. तेथील गाडय़ांच्या नियमितपणात वाढ झाली होती. त्याचप्रकारे येथेही हा प्रयोग करण्यात येणार आहे. सध्या हार्बर मार्गावरील गाडय़ांची गती प्रतितास ८० किमी असून गर्दीच्या वेळेत तो ५० ते ६० किमी प्रतितास इतका होतो. गाडय़ांचा वेग वाढला तर ४९ किमीचा प्रवास ६५ मिनिटांवर आणणे शक्य होईल, असेही जैन यांनी सांगितले.
हार्बर मार्गावर सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल १८८ फेऱ्या, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते बेलापूर दरम्यान ७९ फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाशी दरम्यान ६७ फेऱ्या होतात. १० डब्यांची गाडी सुरू करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे आवश्यक आहे. सॅण्डहर्स्ट रोड येथील फलाटाची लांबी वाढविण्यात अडचण असून ठाणे खाडी पुलावरील मार्गही अधिक अद्ययावत करावा लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.
गाडीचा वेग १०० किमी पर्यंत नेण्यासाठी तसेच १० डब्यांची गाडी सुरू करण्याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार असून या परवानगीनंतरच या गाडीच्या चाचणीला सुरूवात होईल.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो