‘सुगंधी दूध’ पुढील वर्षी बंद!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘सुगंधी दूध’ पुढील वर्षी बंद!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘सुगंधी दूध’ पुढील वर्षी बंद! Bookmark and Share Print E-mail

शिक्षण समिती अध्यक्षांचे सूतोवाच
प्रतिनिधी, मुंबई

सुगंधी दुधामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बाधा होत असल्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याने ही योजनाच बंद करण्याचा विचार उच्चपातळीवर सुरू झाला आहे. मात्र पुढील वर्षी सुगंधी दुधाऐवजी ‘सकस आहार’ म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सूतोवाच दस्तुरखुद्द शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी केले. दरम्यान, सत्तेतील भागीदार भाजपने ही योजना गुंडाळण्याची तयारी केल्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाची बाधा होत असल्यामुळे ही योजनाच बंद करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका अजंता यादव यांनी मंगळवारी शिक्षण समितीच्या बैठकीत केली. मात्र चार-पाच विद्यार्थ्यांना दूध पचत नसल्यामुळे तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे ही योजना बंद करू नये, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांनी या वेळी केली.
ही योजना आता बंद केली तर अर्थसंकल्पात सुगंधी दुधासाठी करण्यात आलेली निधीची तरतूद वाया जाईल. त्यामुळे आताच घाईघाईत ही योजना बंद करणे योग्य ठरणार नाही. पुढील वर्षी या योजनेला पर्याय शोधण्यात येईल आणि मगच ती बंद करण्यात येईल, असे विठ्ठल खरटमोल यांनी या वेळी स्पष्ट केले.
अनेक वेळा वादात अडकलेली ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून पुढाकार घेण्यात आला होता. आता भाजपकडूनच ही योजना बंद करण्याचे भाष्य करण्यात आल्याने शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो