‘टीव्ही ब्लॅकआऊट’ सुरू
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘टीव्ही ब्लॅकआऊट’ सुरू
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘टीव्ही ब्लॅकआऊट’ सुरू Bookmark and Share Print E-mail

केबलचालकांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार
प्रतिनिधी, मुंबई
केबल डिजिटायझेशनच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ देण्याची केबलचालकांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावल्याने ज्यांनी अद्याप सेट टॉप बॉक्स बसविलेला नाही, अशांचा टीव्ही गुरुवारपासून ‘ब्लॅकआऊट’ होणार आहे. केबल डिजिटायझेशनच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढ देण्याच्या मागणीसाठी केबल चालकांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी जूनमध्येही केबलचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर २१ जून २०१२ रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंडळाने एका अधिसूचनेद्वारे मुंबई, कोलकाला, दिल्ली आणि चेन्नई अशा चार शहरांतील डिजिटायझेशनच्या अंमलबजावणीसाठी ३१ ऑक्टोबर २०१२ पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. या अधिसूचनेलाही या वेळी आव्हान देण्यात आले होते.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने केबल चालकांना धारेवर धरत मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला. जूनमध्ये पहिली मुदतवाढ मिळाल्यानंतर डिजिटायझेशनची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असणार असल्याचे केबल चालकांना माहीत होते. तरीही एवढे दिवस काय केले, असा सवाल करीत शेवटच्या क्षणी कुठल्याही प्रकारचा दिलासा दिला जाऊ शकत नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले.
परंतु केबल चालकांना आणखी एका महिन्याची मुदतवाढ देता येऊ शकेल का, अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली. त्यावर अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल केव्हिक सेटलवाड यांनी त्याला तीव्र आक्षेप नोंदवत केबल चालक डिजिटायझेशनच्या अंमलबजावणीबाबतच्या अधिसूचनेची पूर्तता करण्यात आधी जून आणि आताही अपयशी ठरल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यानंतर याचिकादारांच्या वतीने अ‍ॅड्. व्ही. ए. थोरात यांनी अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या बुधवारच्याच निर्णयाचा दाखला दिला. त्या न्यायालयाने डिजिटायझेनबाबतच्या अधिसूचनेला एक आठवडय़ाची स्थगिती दिली आहे. ज्या घरांमध्ये केबल ऑपरेटर्सना सेट टॉप बॉक्स बसविता आलेले नाहीत, त्या घरांमध्ये नक्कीच ‘डीटीएच’ सेवा घेतली जाणार, असेही त्यांनी आरोपाचे समर्थन करताना न्यायालयाला सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो