बदनामीच्या षड्यंत्राला ‘जशास तसे’ उत्तर देणार!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बदनामीच्या षड्यंत्राला ‘जशास तसे’ उत्तर देणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बदनामीच्या षड्यंत्राला ‘जशास तसे’ उत्तर देणार! Bookmark and Share Print E-mail

नितीन गडकरी यांचा काँग्रेसला इशारा
विशेष प्रतिनिधी, मुंबई
भाजप अध्यक्षपदी असल्याने माझ्या बदनामीचे षड्यंत्र काँग्रेसने रचले असून त्याला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा   नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे समर्थकांच्या मेळाव्यासमोर बोलताना दिला. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वधेरा यांनीही आपल्याप्रमाणेच चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवावी, असे आव्हान देत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावर गैरव्यवहारांचे आरोप होत असताना पक्षाचे कार्यकर्ते ठामपणे पक्षाध्यक्षांच्या पाठीशी आहेत, याची ग्वाही देण्यासाठी आज सकाळी विमानतळावर गडकरी यांच्या आगमनप्रसंगीच मुंबई भाजपनेही नागपूरप्रमाणेच जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे मात्र, मुंबईत असूनही गडकरी यांच्या स्वागतरप्रसंगी विमानतळावर हजर नव्हते. दुपारी विधानभवनात साखरेच्या प्रश्नासंदर्भात सरकारने आयोजित केलेल्या एका बैठकीस खासदार मुंडे यांनी हजेरी लावली.  
सकाळी साडेदहाच्या सुमारास गडकरी यांचे विमानतळावर आगमन होताच परिसरात जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने त्यांचे स्वागत केले. आपल्यावर होत असलेले आरोप धादांत खोटे असून निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी संघर्ष करणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले, तेव्हा पुन्हा त्यांना पाठिंबा व्यक्त करणाऱ्या घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेला. गडकरी म्हणाले, अध्यक्षपद मिळाल्यापासून आरोपांचे सत्र सुरू असून काही प्रसिध्दीमाध्यमांना हाताशी धरून मला बदनाम करण्यात येत आहे. माझ्या घराबाहेरील गाडीत लहान मुलीच्या मृत्यूचे प्रकरण, गोसीखुर्द प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, यासाठी लिहिलेल्या पत्राला निराळेच वळण देऊन कंत्राटदारांना पैसे मिळावेत, म्हणून प्रयत्न केल्याचा आरोप, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. शरद पवार किंवा अजय संचेती यांच्याशी कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. पूर्ती कंपनीच्या व्यवहारांवरूनही आरोप करण्यात आले असून मी संचालकही नाही आणि वर्षभरापूर्वीच मी कंपनीतून बाहेर पडलो आहे. गुंतवणूकदारांनी कुठून पैसे आणले, हे कंपनी नव्हे, तर गुंतवणूकदारच सांगू शकतात. शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी आणि गरीबांना घरे देण्यासाठी मी काम केले असून आपण ‘सोशल आंत्रप्युनर’ आहोत, याचा गडकरी यांनी पुनरुच्चार केला.  
मी मंत्रीपदाचा किंवा सत्तेचा दुरुपयोग स्वार्थासाठी केलेला नाही. उलट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, उड्डाणपूल यासह अनेक कामांमध्ये सरकारचे व जनतेचे हजारो कोटी रूपये वाचविले आहेत, असे त्यांनी सांगितले. गडकरी मुंबईत आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी किरीट सोमय्या, आमदार सरदार तारासिंह, अतुल भातखळकर, राज पुरोहित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते विमानतळावर हजर होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो