रेल्वेचा उपनगरी प्रवासही महागणार!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रेल्वेचा उपनगरी प्रवासही महागणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रेल्वेचा उपनगरी प्रवासही महागणार! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वे प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचे सूतोवाच करताच उपनगरी प्रवासाचे भाडे वाढविल्याखेरीज रेल्वेच्या विकासास निधी उपलब्ध होणार नाही, असे सांगत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भाडेवाढीचे संकेत दिले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना हे संकेत दिले. २००४ पासून रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी निधीची कमतरता आहे. उपनगरी रेल्वेचा प्रवास अन्य वाहतुकीच्या साधनांपेक्षा स्वस्त आहे. मालवाहतुकीचे भाडे आता वाढविणे शक्य नसून प्रवासी भाडय़ातच वाढ करणे शक्य आहे. सुविधा हव्या असतील तर निधीची गरज भासणारच. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर धीम्या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून गर्दीमुळे शीव येथे झालेला अपघात हे त्याचेच उदाहरण आहे.
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची आमची तयारी आहे, मात्र निधीअभावी आम्ही काही करू शकत नाही. रेल्वेचे भाडे वाढविले नाही तर मुंबईच्या वाहतूक विकासाच्या योजना राबविणे अशक्य आहे, असे महाव्यवस्थापक म्हणाले.    
महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे
मध्य रेल्वेच्या २७ उपनगरी स्थानकांवर महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. मरेच्या ७६ स्थानकांवर महिला आणि पुरूष प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे असली तरी महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहांची सोय २७ स्थानकांवर नाही. सर्वच स्थानकांवर अशी मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी अलीकडेच महाव्यवस्थापकांना भेटलेल्या खासदारांनी केली होती. खा. एकनाथ गायकवाड यांनी आपल्या निधीतून असे स्वच्छतागृह उभारण्याची तयारी दर्शवली आहे. परळ येथे रुग्णालयांची संख्या मोठी असून तेथील स्वच्छतागृह अत्यंत गैरसोयीचे आहे. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी आपल्या सेवाभावी संस्थेतर्फे तेथे स्वच्छतागृह उभारण्याची तयारी दर्शवली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो