अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत Bookmark and Share Print E-mail

शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला
खास प्रतिनिधी, ठाणे
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आयत्या वेळी महिला आरक्षित असलेले नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अंबरनाथमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी युती आणि आघाडीने आखलेली रणनीती आता बदलली आहे. अल्पमतात असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना उमेदवारी दिली, तर पाच विषय समित्यांच्या बदल्यात मनसेचा पाठिंबा मिळविणाऱ्या आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील आणि वंदना पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. थोडक्यात ठाण्याप्रमाणेच अंबरनाथमध्येही सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत होणार आहे.  
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्याने काँग्रेस आघाडीने पालिकेत बहुमत मिळविले आहे. ५० सदस्य-संख्या असणाऱ्या अंबरनाथ पालिकेत सध्या राष्ट्रवादी-९, काँग्रेस-३, रिपाइं-८ आणि मनसे-६ असे काठावरचे बहुमत आहे. शिवसेना-१६, भाजप-१ आणि अपक्ष- सात मिळून युतीच्या गोटात २४ मते आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि शिवसेना कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदी निवड होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो