९० वर्षांच्या वृद्धाने बिल्डरला शिकवला धडा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ९० वर्षांच्या वृद्धाने बिल्डरला शिकवला धडा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

९० वर्षांच्या वृद्धाने बिल्डरला शिकवला धडा! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
सदनिका खरेदीचे खोटे करार करून अनेकांना लुटणाऱ्या ‘अनामिका रीअल इस्टेट प्रा. लिमिटेड’च्या संचालकांना एका ९० वर्षांच्या वृद्धाने चांगलाच धडा शिकवला. आपली फसवणूक केल्याच्या विरोधात या वृद्धाने या संचालकांवर दिवाणी खटला तर दाखल केलाच; परंतु आणखी कोणी त्यांच्या फसवणुकीला बळी पडून मेहनतीचे पैसे त्याच्यावर उधळू नयेत याकरिता त्याने त्यांच्यावर फौजदारी खटलाही भरला होता. त्याच्या या एकहाती लढाईला यश येऊन आधी कनिष्ठ व आता उच्च न्यायालयानेही बिल्डरांच्या सहा महिन्यांच्या कारावासावर शिक्कामोर्तब केले. अशा प्रकारे एखाद्या बिल्डरवर फौजदारी खटला चालून शिक्षा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.
मलबार हिल येथे राहणाऱ्या चंपकलाल लखानी (९०) यांनी ‘अनामिका रीअल इस्टेट प्रा. लिमिटेड’चे तीन संचालक विनय मेहता, नितीन मेहता आणि ज्योस्त्ना मेहता अशा तिघांवर दिवाणी तसेच फौजदारी खटला दाखल केला होता. लखानी यांनी २००३ मध्ये फौजदारी खटला भरल्यानंतर २००७ मध्ये गिरगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी विनय आणि नितीन यांना सहा महिन्यांची, तर ज्योस्त्ना यांना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंतची शिक्षा सुनावली होती. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही सुनावला होता. या निर्णयाला तिघांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २०१० मध्ये सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने तिघांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली.
परंतु न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल यांनीही त्यांच्या अपिलावर निर्णय देताना दोन्ही कनिष्ठ न्यायालयांनी निकाल देण्यात काहीही चूक केली नसल्याचे स्पष्ट करीत शिक्षा कायम केली. तसेच विनय आणि नितीन यांचा जामीन रद्द करीत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले.
लखानी यांच्या वतीने अ‍ॅड्. मोहन टेकावडे यांनी बाजू मांडली. १९९३ साली बोरिवली (पूर्व), आशानगर परिसरात अनामिका इस्टेटतर्फे बांधण्यात येणाऱ्या २३ मजली ‘बेंझर टॉवर’मधील घर खरेदीसंदर्भात लखानी यांनी कंपनीसोबत करार केला होता. आगाऊ रक्कम म्हणून त्यांनी पाच लाख रुपयेही जमा केले. करारानुसार १९९५ मध्ये लखानी यांना घराचा ताबा मिळणार होता. परंतु १९९९ पर्यंत इमारतीचे काम पूर्ण झाले नाही. एवढेच नव्हे, तर २००० मध्ये कंपनीने बांधकाम अपूर्ण असतानाच जागा विकून टाकली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी लखानी यांना कंपनीने आपली फसवणूक केल्याचे कळले. एकच फ्लॅट कंपनीने विविध लोकांना विकल्याची माहिती त्यांना मिळाली. परंतु कंपनीच्या विरोधात कुणीच पुढे आले नाही. अशा प्रकारे फसवणूक करून लोकांना लुटणाऱ्या अनामिका इस्टेटच्या संचालकांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी फौजदारी खटला दाखल केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो