सदनिकांवरील व्हॅट कमी करण्यास मंत्रिमंडळाचा विरोध!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सदनिकांवरील व्हॅट कमी करण्यास मंत्रिमंडळाचा विरोध!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सदनिकांवरील व्हॅट कमी करण्यास मंत्रिमंडळाचा विरोध! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जून २००६ ते मार्च २०१० पर्यंत विक्री झालेल्या सदनिकांवर पाच टक्के व्हॅट भरावा लागणार असला तरी एप्रिल २०१० पासून सरसकट एक टक्का कर आकारणी करण्यात येत असल्याने जुन्या सदनिकांवरही एक टक्का आकारणी व्हावी, असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला, पण पूर्वलक्षी स्वरूपात अशी करसवलत देता येणार नाही, असा सूर व्यक्त केला गेला. कर कमी केल्यास बिल्डरांच्या फायद्याचा निर्णय घेतल्याचा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली गेल्याने शेवटी व्हॅट कमी करण्यास मंत्रिमंडळाने नकार दिला.


जून २००६ ते मार्च २०१० पर्यंत विक्री झालेल्या सदनिकांवर पाच टक्क्यांऐवजी एक टक्का दराने व्हॅट आकारणी करण्यात यावी, अशी सूचना वित्तमंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्यावर बरीच चर्चा झाली. व्हॅटचा बोजा बिल्डरांकडून सदनिकाधारकांवर टाकण्यात येत असल्याने पाच टक्क्यांऐवजी एक टक्का कर आकारणी करण्यात यावी, असा युक्तिवाद करण्यात आला. पण पूर्वलक्षी स्वरूपात कर कमी करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांकडून निदर्शनास आणण्यात आले. तसेच बिल्डरांसाठी असलेला कर कमी केल्यास सरकार बिल्डरांच्या पाठीशी उभे राहिले, अशी चर्चा सुरू होईल, असाही सूर होता. व्हॅट कमी करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अनुकूल नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या विरोधामुळे व्हॅट कमी करण्याची मागणी मान्य होऊ शकली नाही. बिल्डरांच्या संघटनेने एक टक्का व्हॅट आकारणी करण्यासाठी बरेच लॉबिंग केले होते. पण मुख्यमंत्री बिल्डरांच्या दबावाला बळी पडले नाहीत. व्हॅट कोणाकडून वसूल केला जाणार याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. मात्र व्हॅटची रक्कम बिल्डरांकडूनच वसूल केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
सरकारच्या वतीने बिल्डरांकडूनच व्हॅट वसूल केला जाईल, असे सांगण्यात येत असले तरी बिल्डरांनी मात्र सदनिकाधारकांना कर वसूल करण्याकरिता नोटिसा पाठविल्या आहेत. कर न भरल्यास दंड भरण्याची भीती घातली जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो