काँग्रेस, भाजप अंबानींच्या मुठीत!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> काँग्रेस, भाजप अंबानींच्या मुठीत!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

काँग्रेस, भाजप अंबानींच्या मुठीत! Bookmark and Share Print E-mail

* केजरीवाल यांचा नवा आरोप
* ‘केजी बेसिन’ कंत्राट रद्द करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - गुरुवार, १ नोव्हेंबर  २०१२

सरकार भाजपचे असो वा काँग्रेसचे, देश मुकेश अंबानीच चालवीत आहेत. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष रिलायन्स उद्योगाचे मालक मुकेश अंबानी यांच्या खिशात आहेत, अशी आरोपांची तोफ डागून इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एकच खळबळ उडवून दिली. केंद्रात भाजपचे सरकार असताना रिलायन्सला कृष्णा गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचे उत्खनन करण्याचे कंत्राट आंदण देण्यात आले आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी तसेच माजी पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी रिलायन्सचा अनुक्रमे १० हजार कोटी आणि एक लाख कोटी रुपयांचा फायदा करून दिला, असे आरोप केजरीवाल यांनी येथे भरगच्च पत्रकार परिषदेत केले.

पत्रकार परिषदेत सुरुवातीला टू जी प्रकरणातील नीरा राडिया यांच्या ध्वनिफितींमधील राडिया आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य यांच्या संभाषणातील भाग ऐकविण्यात आला. त्यातील ‘काँग्रेस तो अब अपनी दुकान है, असे मुकेश अंबानींनी आपल्याशी बोलताना म्हणाले होते,’ या भट्टाचार्य यांच्या विधानावर भर देऊन केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबच भाजपलाही लक्ष्य केले.     
केजरीवाल यांचे आरोप
* रिलायन्सने काँग्रेसच्या सरकारला २.२५ डॉलरऐवजी ४.२५ डॉलर प्रति युनिट दराने खरेदी करण्यास भाग पाडले.
* तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी अंबानींना दहा हजार कोटींचा फायदा मिळवून दिला.
* अंबानींच्या दबावाखाली दोन पेट्रोलियममंत्र्यांना बदलण्यात आले.
* मुरली देवरा यांनी अंबानींना १ लाख कोटींचा फायदा पोहोचवून दिला.
* रिलायन्स गॅसची साठेबाजी करीत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो