धोरणाच्या गोंधळामुळे सदनिकांवरील
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> धोरणाच्या गोंधळामुळे सदनिकांवरील
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

धोरणाच्या गोंधळामुळे सदनिकांवरील Bookmark and Share Print E-mail

‘व्हॅट’ची समस्या किचकट!
‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे विश्लेषण
प्रतिनिधी, मुंबई
राज्यभरात २००६ ते २०१० या कालावधीत बांधण्यात आलेल्या सदनिकांवर ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट) कर भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच आहे. मात्र या जुन्या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असून, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा प्रश्न अधिकच किचकट झाला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण केळकर यांनी बुधवारी येथे केले. सरकारचे चुकीचे निर्णय व भ्रष्टाचार यामुळे महागाईचा भडका उडाला असून ‘सकस आहार’ सोडाच, पण पोट भरणेही गरिबांना मुश्कील झाले आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. गॅस सिलिंडर, रिक्षा-टॅक्सी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीत भरडला गेलेल्या सर्वसामान्य माणसाच्या समस्या कशा सोडविता येईल, यावर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमातील चर्चेमध्ये
अरुण केळकर यांच्यासह मुंबई भाजपचे प्रवक्ते आणि सरचिटणीस अतुल भातखळकर, ‘मुंबई ग्राहक पंचायत’च्या अनुराधा देशपांडे, ‘श्रमिक मुक्ती संघटने’च्या इंदवी तुळपुळे, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव विश्वास उटगी हे सहभागी झाले होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणूस भरडला जात असतानाच आता सदनिकांवरील ‘व्हॅट’च्या रूपाने त्यांच्यावर महागाईचा आणखी बोजा पडणार आहे. हा कर बांधकाम व्यावसायिकांनीच भरण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असला तरी त्याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. बांधकाम व्यावसायिक कराचा बोजा ग्राहकांवरच लादण्याची शक्यता आहे. या संदर्भात केळकर आणि भातखळकर यांनी आपली भूमिका मांडली. ‘सदनिकाधारकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. बांधकाम व्यावसायिकाबरोबर ग्राहकांचा जो करारनामा झाला आहे, त्याचा अर्थ तज्ज्ञांकडून समजावून घ्यावा. सदनिकेचा व्यवहार पूर्ण झाला असल्याचे बिल्डरला स्पष्ट करावे,’ असे केळकर यांनी सांगितले, तर बिल्डरांनी या कालावधीत विक्रीकर विभागाकडे नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्यांना कराची रक्कम देऊ नये. अशा प्रकरणांमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक झाली असेल तर भारतीय जनता पक्ष ग्राहकांसोबत ठामपणे उभा राहून त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन ‘भाजप’चे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी दिले. बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी मुख्य व्यवस्थापक चंद्रकांत अनगोळकर, अ‍ॅड. आशीष गायकवाड, गुंतवणूक तज्ज्ञ जयंत विद्वांस, वित्तीय विश्लेषक वसंत कुलकर्णी, महापालिकेचे माजी उपायुक्त अशोक बिरदकर, भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. उज्ज्वला जाधव, जनता दल- मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कामगार नेते
मारुती विश्वासराव, ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज’चे वरिष्ठ अधिकारी सुनील लुकतुके आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे  व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागील ‘लोकसत्ता’ची भूमिका मांडली, तर ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक दिनेश गुणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी रेश्मा शिवडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

तज्ज्ञ सांगतात..
राज्यकर्त्यांची नियोजनशून्य धोरणे,वाढता भ्रष्टाचार, कोलमडलेली सार्वजनिक वितरण व्यवस्था अशी अनेक कारणे वाढत्या महागाईला कारणीभूत आहेत. महागाईला आळा घालण्यासाठी शासन, राजकीय पक्ष, सामाजिक आणि ग्राहक संस्था व संघटना या सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हिताचे आणि विकासाचे धोरण आखण्यासाठी  शासनावर दबाव आणावा.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो