कस्तूर पार्कचा गणपती ठरला ‘मुंबईचा राजा’
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कस्तूर पार्कचा गणपती ठरला ‘मुंबईचा राजा’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कस्तूर पार्कचा गणपती ठरला ‘मुंबईचा राजा’ Bookmark and Share Print E-mail

रवींद्र नाटय़ मंदिरात रंगला पारितोषिक वितरण सोहळा
प्रतिनिधी, मुंबई

‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ मंगलमूर्ती मोरयाऽऽ’ अशा गजराने प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिराचे प्रांगण आणि सभागृह मंगळवारी संध्याकाळी दुमदुमून गेले. दसरा संपूनही आठवडा उलटून गेल्यानंतर खास गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांत ऐकू येणारा गजर आज कसा, असा प्रश्न अनेकांना पडल्याचे स्पष्ट जाणवत होते. निमित्त होते ‘लोकसत्ता’ आयोजित, भारतीय जीवन विमा प्रस्तुत आणि न्यू टाटा सुमो गोल्ड यांच्या सहकार्याने आयोजित ‘मुंबईचा राजा कोण?’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे! या समारंभासाठी नामांकनप्राप्त सर्वच गणेशोत्सव मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह इंडियन एक्स्प्रेस समूह तसेच भारतीय जीवन विमाचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत आकर्षक आणि पर्यावरणस्नेही सजावटीसाठी बोरिवली, कस्तूर पार्कच्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळाने रोख रुपये ५१,००१, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे प्रथम पारितोषिक पटकावत ‘मुंबईचा राजा’ होण्याचा मान पटकावला. मुंबई शहर, उपनगरे आणि ठाणेडों िबवली परिसरात सहा विभागांत घेण्यात आलेल्या या अनोख्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवातही अत्यंत अनोख्या पद्धतीने झाली. सभागृहात जमलेल्या विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पडदा उघडताना ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’ असा गजर करत आपला उत्साह शिगेला पोहोचल्याची पावती दिली. त्यानंतर कविता कोळी आणि त्यांच्या साथीदारांनी गणेशवंदना सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. संपदा जोगळेकर यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत संपूर्ण कार्यक्रमाचा तोल सांभाळला. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे पारितोषिकविजेत्या स्पर्धक मंडळांना केवळ पारितोषिक न देता ‘जीवनगाणी’च्या सहकार्याने अनोखी सांगीतिक भेटही देण्यात आली. ‘मेंदीच्या पानावर’, ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’, ‘चमचम करता है ये नशीला बदन’, ‘डिप्पाडी डिबांग’ अशी अनेक गाणी सादर करत ‘जीवनगाणी’च्या कलाकारांनी प्रेक्षकांना प्रेक्षागृह डोक्यावर घ्यायला लावले. विशेष म्हणजे नामांकन जाहीर झालेल्या सर्वच मंडळांनी या गाण्यांवर ताल
धरत प्रेक्षागृहात गोमू आणि बाल्याचा नाच सुरू करून कार्यक्रमात रंगत आणली. त्याचप्रमाणे विविध श्रेणींतील आणि भागांतील पारितोषिकांची घोषणा सुरू
होताच कार्यकर्त्यांनीही आपापल्या मंडळांच्या नावाने घोषणा देत इतरांचाही उत्साह वाढवला. पारितोषिकांच्या मध्ये कविता कोळी आणि त्यांच्या साथीदारांनी
कोळीगीत, लावणी आदी पारंपरिक आणि लोकनृत्ये सादर केली. त्याचप्रमाणे विजय कदम आणि पद्मश्री कदम यांनी सादर केलेल्या छोटय़ा छोटय़ा प्रहसनांनी प्रेक्षकांना खूश केले. उत्साह आणि उन्माद यातील अत्यंत बारीक सीमारेषा जपण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’च्या या स्पर्धेतर्फे दरवर्षी केला जातो. या स्पर्धेत सवरेत्कृष्ट मूर्तिकार, सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन, सवरेत्कृष्ट संहितालेखन, पर्यावरणस्नेही सजावटीसाठी विशेष पारितोषिक आणि ‘मुंबईचा राजा कोण?’ अशा पाच विभागांसाठी चुरस होती. त्यासाठी ४० परीक्षकांनी या मंडळांना भेटी देऊन त्यातून विजेते निवडले.

मुंबईचा राजा कोण?
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तूर पार्क, बोरिवली.
पर्यावरणस्नेही सजावट
बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपार्ले (पू.)
सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन
विभाग विजेता
कुलाबा ते अंधेरी प्रदीप वालकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वांद्रे)
जोगेश्वरी ते दहिसर नरेंद्र भगत, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तूर पार्क
(बोरिवली)
सीएसटी ते मुलुंड राकेश हांडे, बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी
ठाणे शहर फ्रान्सिस डेव्हिड राज, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे.
डोंबिवली-कल्याण विजय गणेशोत्सव मंडळ
नवी मुंबई रमेश मेस्त्री, शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
सेक्टर-१०, नवी मुंबई.
सवरेत्कृष्ट मूर्तिकार विभाग विजेता
कुलाबा ते अंधेरी प्रणव वस्त, स्लेटर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,ग्रँट रोड
जोगेश्वरी ते दहिसर नितीन हटकर, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर,दहिसर
सीएसटी ते मुलुंड नीळकंठ राजम, रायगड चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,घाटकोपर
ठाणे शहर महादेव नांदिवकर, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा गणेशोत्सव मंडळ
डोंबिवली-कल्याण विजय माटवकर, शिवनेरी मित्र मंडळ
नवी मुंबई दीपिका म्हात्रे, नवसाला पावणारा सीवुड्सचा राजा, सीवुड्स
सवरेत्कृष्ट संहितालेखन विभाग विजेता
कुलाबा ते अंधेरी सचिन शेट्टी, रुस्तुम रहिवासी गणेशोत्सव मंडळ, लोअर परळ
जोगेश्वरी ते दहिसर नीलेश गावडे, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, भाटलादेवी मंदिर, दहिसर
सीएसटी ते मुलुंड अनंत खासबागदार, गं. द. आंबेकर मार्ग (म. वि.) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
ठाणे शहर जनार्दन तेलगोटे, स्वराज युवा प्रतिष्ठान, ठाणे
डोंबिवली-कल्याण विजय साळवी, विजय तरुण मंडळ, कल्याण
नवी मुंबई नामदेव भागवत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सानपाडा सेक्टर-१०

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो