सहानुभूतीची फिल्मी लाट
मुखपृष्ठ >> Cut इट >> सहानुभूतीची फिल्मी लाट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सहानुभूतीची फिल्मी लाट Bookmark and Share Print E-mail

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

मीनाकुमारीच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणात ‘पाकिजा’ची लोकप्रियता एकदम वाढली व चित्रपटाने मराठा मंदिर चित्रपटगृहात सुवर्ण महोत्सव साजरा केला.. बलराज साहनीच्या निधनाच्या सहानुभूतीचाही ‘हँसते जख्म’ला फायदा झाला. दिव्या भारतीचे अपघाती निधनदेखील चटका लावणारे ठरले व केवळ तिच्यासाठी अनेकांना ‘रंग’ पाहावासा वाटला. अशी आणखीनही काही उदाहरणे देता येतील. समाज सिनेमाशी कसा व किती एकरूप झाला आहे, त्याचाच प्रत्यय यातून येतो. यश चोप्रांच्या निधनानेदेखील त्यांच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ला सहानुभूती नक्कीच लाभेल असे वातावरण वाढतेय. यशजींच्या ‘प्रणयाचा बादशहा’ या प्रतिमेला आणखी बळकट करणारी अशी ही प्रेमकथा  आहे. (हे शीर्षक सुचवते व गाणी दाखवतात.) यशजींच्या जाण्याने ‘जब तक है जान’कडे पाहण्याची ‘दृष्टी’ बदलली आहे, त्यामुळे हा चित्रपट आपल्यापर्यंत अधिक सहजतेने पोहोचावा...

नवे छोटे चित्रपट प्रश्न मात्र जुने मोठे
प्रश्न मात्र‘लव्ह शवते चिकन खुराना’, ‘फ्युचर जो ब्राईट है जी’, ‘१९२० रिटर्न’ व ‘अता पता लापता’ या नावाचे चित्रपट शुक्रवारी झळकत असल्याची काही ‘खबर’ तुम्हाला आहे का? विक्रम भट्ट ‘१९२०’ या भूतपटाचा पुढचा भाग म्हणून ‘१९२० रिटर्न’ घेऊन आला. राजपाल यादवमुळे ‘अता पता लापता’ हा विनोदीपट आहे, असे आपण म्हणायचे. आपल्याच चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी तो गोंधळला हे विनोदाने झालेले नाही. ‘एव्ह शवते..’ व ‘फ्युचर शो..’ या चित्रपटात नक्की कोणाच्या भूमिका आहेत हो हेही समजून घ्यायची तुमची इच्छा नाही ना?
चित्रपटाची निर्मिती केवढी तरी वाढल्याने प्रत्येक शुक्रवारी किमान चार हिंदी (कधी त्यासह दोन मराठी) चित्रपट झळकत आहेत.
रसिकांसमोर भरपूर पर्याय असल्याचे ‘चित्र’ असले तरी तेवढेच ते गोंधळाचेही आहे. चित्रपटाच्या गर्दीतील काही चित्रपट पाहिले नाहीत तरी चालेल, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली, हे ‘लक्षण’ काही चांगले नव्हे हो.
हिंदीत एक छोटा चित्रपट निर्माण व वितरित करायला किमान तीन-चार कोटींची गरज आहे. वर्षभरात असेच छोटे व मध्यम चित्रपट अक्षरश: ढिगभर. ते चित्रपट निर्मितीच्या स्वप्नातून निर्माण होतात, तसेच उद्याचे आपणच सुपरस्टार असू, अशा आशेनेही होतात. ते पाहणारे भेटत नसल्याने त्यातून पब्लिकचा पैसा वसूल होतो काय, या प्रश्नाचे सही उत्तरच मिळत नाही. निदान उपग्रह वाहिनी, डीव्हीडी, रिंगटोन, कॉलरटय़ून यांच्या विक्रीतून तरी निर्मात्याची गुंतवणूक वसूल होते काय? छोटय़ा चित्रपटाबाबत प्रश्न मात्र फार मोठे हो..

‘हे मीलन सौभाग्याचे’
दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ‘हे मीलन सौभाग्याचे’ हा चित्रपट शुक्रवार २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुभाष गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपाली सय्यद, रीना जाधव, प्राजक्ता केळकर आणि मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संपूर्णपणे कौटुंबिक थानकावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेत्री रीना जाधव हिने अत्यंत वेगळी भूमिका साकारलेली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती, असे या निमित्ताने बोलताना सांगून रीना म्हणाली की, मानवी भावभावनांचा असणारा अत्यर्क संबंध या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वाना पाहावयास मिळेल. प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त या चित्रपटामुळे करिअरच्या सुरुवातीलाच चांगला फायदा झाल्याचेही तिने सांगितले.

संदीपची ‘नाईट स्कूल’
सेटवर गेलो, चेहऱ्याला रंग फासला, संवाद म्हटले, मेकअप उतरवला, मानधन घेतले, घरी आलो असे सगळ्याच भूमिकांबाबत होत नाही. काही भूमिका साकारता साकारता एखाद्या कलाकारचे कळत नकळत शिक्षणही करतात. त्याला काही नवीन गोष्टीदेखील शिकवतात. संदीप कुलकर्णीबाबत तेच झाले. ‘नाईट स्कूल’ चित्रपटातील देशपांडेसरांची भूमिका करता करता रात्रशाळेचे एकूणच स्वरूप व समस्या त्याला इतक्या व अशा प्रमाणात समजल्या की त्याचे आपले विचारमंथन सुरू झाले. त्यातून तो या भूमिकेच्या आणखी जवळ जाऊन पोहोचला. निर्माता नितीन मावानी व पटकथा-संवादलेखक- दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी आपल्याला एक अतिशय चांगली संधी दिली अशीच संदीप कुलकर्णीची भावना आहे.

चिन्मयचा स्ट्रगलर
अभिनेचा चिन्मय मांडलेकर याच्या अभिनयाने सजलेला स्ट्रगलर हा वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट २ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चंदेरी दुनियेचे आकर्षण  सर्वानाच असते. त्यामध्ये प्रवेश करुन आपले नाव प्रसिध्द करण्यासाठी अनेक नवीन तसेच होतकरु कलाकार नेहमीच धडपडत असतात. अशा  या ‘स्ट्रगलर’ च्या वेदना काय व कशा असतात याचे दर्शन चिन्मयने विनायक या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून या चित्रपटात दाखविलेले आहे. विजय शिंदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये चिन्मय सोबत दीपाली मांडवकर, सचिन आवटे अक्षय वाघमारे, संदेश गायकवाड आदी नवोदीत कलाकारासह प्रिया बेर्डे, संजय मोने, उदय सबनीस आदींनी काम केले आहे. या चित्रपटातील ‘आम्ही उद्याचे हिरो’ हे शिर्षकगीत कुणाल गांजावाला यांनी गायले आहे. चित्रपटात चार गाणी असून ही सर्व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील असा विश्वास निर्माती प्रतिमा विनोद शिंदे यांनी व्यक्त केला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो