घोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका!
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता >> घोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

घोटाळ्यांचा अर्थव्यवस्थेला ६,६०० कोटींचा फटका! Bookmark and Share Print E-mail

 

पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

देशातील विविध घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्थेचे गेल्या आर्थिक वर्षांत ६,६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून याचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दिल्लीत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालाने ही बाब अधोरेखित केली आहे. ‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील घोटाळे निर्देशांका’च्या पहिल्या आवृत्तीत २०११-१२ या आर्थिक वर्षांतील दुसऱ्या अर्धवार्षिकात घोटाळ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. पहिल्या अर्धवार्षिकात हे प्रमाण अवघे ८ टक्के असताना ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत ते तब्बल ३६ टक्क्यांनी वधारले आहे.

घोटाळ्यांचे प्रमाण सरकारी विभागासह व्यवसाय तसेच वित्तीय संस्था आणि वैयक्तिक पातळीवरही वाढल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. घोटाळ्यांचा अधिकाधिक परिणाम बँक, वित्तीय संस्था, विमा तसेच म्युच्युअल फंड कंपन्यांवर झाला आहे.
‘अर्न्‍स्ट अ‍ॅण्ड यंग’ने या अहवालासाठी २०११-१२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या १.८० लाख बातम्यांचा आढावा घेतला. या कालावधीत झालेल्या एकूण घोटाळ्यांपैकी ६३ टक्के प्रमाण हे वित्तीय क्षेत्राशी संबंधित राहिले आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
घोटाळ्यांमुळे यापूर्वीच्या, २०१०-११ या आर्थिक वर्षांत बँकांचे नुकसान ८८ टक्क्यांनी वाढले आहे. या कालावधीत ते ३,७९० कोटी रुपये होते. तर आधीच्या, २००९-१० वर्षांत ते कमी, २,०१० कोटी रुपयांचे होते. १० कोटी रुपयांवरील आर्थिक घोटाळे हे संबंधित कंपन्यांमधील वरिष्ठ पदावरील व्यक्तींच्या सहभागामुळे झाले आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपन्यांच्या निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप आणि आपल्या पदाचा गैरवापर यामुळे हे घडून आले आहे.
सर्वाधिक घोटाळे आणि त्यामुळे होणारे नुकसानीचे शहर व राज्य म्हणून अनुक्रमे देशाची राजकीय राजधानी दिल्ली आणि आंध्र प्रदेशचे नाव पुढे आले आहे. २०११-१२ मध्ये दिल्लीत एकूण ८० कोटी रुपयांच्या सर्वाधिक घोटाळ्यांचे प्रकार झाले. तर आंध्र प्रदेशमध्ये ५०० कोटी रुपयांच्या सर्वाधिक नुकसान नोंदले गेले आहे. आघाडीच्या १० घोटाळ्यांमुळे झालेले नुकसान हे ५,६७० कोटी रुपयांचे आहे. त्यांचे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत हे प्रमाणे ७९ टक्के वाढले आहे.    

समूहातील रिटेल क्षेत्रातील ‘स्पेन्सर’ कंपनी लवकरच भांडवली बाजारात नोंदणीकृत केली जाईल. यासाठी मूल्य निश्चिती आदीबाबत सल्लागारांचीही लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. मात्र त्याला किती वेळ लागेल, हे आताच सांगणे कठीण आहे.
संजीव गोएंका, आरपी-संजीव गोएंका समूह (गुरुवारी कोलकत्त्यात)

सेन्सेक्स
१८५६१.७०
५६.३२

निफ्टी
५६४२.५०
२२.८०

वधारले
टाटा मोटर्स    ४.८९%
भारती एअरटेल    ४.४१%
सिप्ला    ३.१२%
विप्रो    ३.०२%
बजाज ऑटो    १.७१%

घसरले
हिंदुस्थान यूनि.    -१.८४%
ओएनजीसी    -१.३४%
आयटीसी    -१.२६%
गेल    -०.९०%
एचडीएफसी बँक    -०.८९%

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो