चिपळूण साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक: डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची सरशी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> चिपळूण साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक: डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची सरशी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चिपळूण साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक: डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची सरशी Bookmark and Share Print E-mail

मतदानाची टक्केवारी वाढली
प्रतिनिधी, मुंबई

चिपळूण येथे पुढील वर्षी ११ ते १३ जानेवारी या कालावधीत भरणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले निवडून आले. कोत्तापल्ले यांना ५८४ मते मिळाली. ह. मो. मराठे १६४ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ या मुख्य कार्यालयात दुपानंतर महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. यशोधन दिवेकर यांनी हा निकाल जाहीर केला.
महामंडळाकडे एकूण ८८९ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ मते अवैध ठरली.

निवडणुकीतील अन्य उमेदवार डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे आणि प्रा. अशोक बागवे यांना अनुक्रमे १०४ आणि २३ मते मिळाली असल्याची माहिती अ‍ॅड. दिवेकर यांनी दिली.
उषा तांबे यांनी सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत एकूण १०७२ (१०६८ मतदार आणि ४ संमेलनाध्यक्ष निवडणुकीतील उमेदवार) मतदार होते. २४ ऑगस्ट रोजी सर्व मतदारांना मतपत्रिका रवाना करण्यात आल्या होत्या. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत ज्या मतपत्रिका महामंडळाला प्राप्त झाल्या त्याचा विचार करण्यात आला. पहिल्या फेरीत कोणाला पूर्ण बहुमत मिळाले नसते तर दुसरी फेरी करावी लागली असती. मात्र पहिल्या फेरीतच कोत्तापल्ले यांना बहुमत मिळाल्याने या फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात आला असल्याचेही तांबे म्हणाल्या.  
* मतदानाची टक्केवारी वाढली
* मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त
* डॉ. कोत्तापल्ले, ह.मो. मराठे, प्रा. बागवे अनुपस्थित
* डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे काही काळ उपस्थित
* साहित्य संघाच्या पाचव्या मजल्यावरील सभागृहात झाली मतमोजणी
* प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाही
* प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची साहित्यसंपदा
कविता - मूड्स, मूड्स व नंतरच्या कविता
कथालेखन - कर्फ्यू आणि इतर कथा, संदर्भ, राजधानी, रक्त आणि पाऊस, कवीची गोष्ट, सावित्रीचा निर्णय, देवाचे डोळे.
कादंबरी - मध्यरात्र, गांधारीचे डोळे, काळोखाचे पडघम
समीक्षालेखन - त्रिज्या, ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्याचा अन्वयार्थ, साहित्याचा अवकाश, मराठी कविता : एक दृष्टिक्षेप
ललित गद्य - उद्याच्या सुंदर दिवसांसाठी
वैचारिक गद्य - जोतीपर्व
प्रौढ साक्षरांसाठी - गावात फुललं चांदणं
शालेय विद्यार्थ्यांसाठी - सत्यधर्मी जोतिबा फुले

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो