संक्षिप्त : स्पेनचे अल्ग्रे बंधू हॉकी इंडिया लीगमध्ये
मुखपृष्ठ >> क्रीडा >> संक्षिप्त : स्पेनचे अल्ग्रे बंधू हॉकी इंडिया लीगमध्ये
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संक्षिप्त : स्पेनचे अल्ग्रे बंधू हॉकी इंडिया लीगमध्ये Bookmark and Share Print E-mail

नवी दिल्ली : रामोन आणि डेव्हिड या स्पेनच्या प्रसिद्ध फुटबॉलपटू बंधू जोडीला हॉकी इंडिया लीगच्या लिलावात सामील करण्यात आले आहे. ३१ वर्षीय रामोनने लंडन ऑलिम्पिकमध्ये स्पेनचे नेतृत्व केले होते. त्याच्या नावावर २३७ सामने आहेत. तीन ऑलिम्पिकमध्ये रामोन स्पेन संघाचा भाग होता.

२००६ आणि २०१० स्पेन विश्वचषक संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू होता. रामोनला आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने निवडलेल्या ऑल स्टार संघामध्ये बचावपटू म्हणून शिफारस करण्यात आली होती. दरम्यान रामोनचा भाऊ डेव्हिड यानेही तीन ऑलिम्पिकमध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व केले आहे. मिडफील्डर भूमिकेत खेळणाऱ्या डेव्हिडचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने २०१० आणि २०११ ऑल स्टार संघात समावेश केला होता.     

स्टीफन बुक न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष
वेलिंग्टन : माजी वेगवान गोलंदाज स्टीफन बुक यांची न्यूझीलंड क्रिकेटच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ३० कसोटींत बुक यांनी न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले असून त्यांच्या नावावर ७४ विकेट्स आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स नावावर असलेल्या न्यूझीलंडच्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होतो. २००२ ते २०११ या कालावधीत न्यूझीलंडचे क्रिकेटचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. संघटनेच्या सर्वसाधारण बैठकीत त्यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. 

ग्रॅमी स्मिथ सरेचा कर्णधार
लंडन : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ आता इंग्लिश कौंटी संघ सरे संघाचाही कर्णधार असणार आहे. सरे संघव्यवस्थापनाने या संदर्भात अधिकृत घोषणा केली. सरेने स्मिथला तीन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर स्मिथ सरेतर्फे खेळण्यासाठी रवाना होईल. सरेचा कर्णधार रॉरी हॅमिल्टन ब्राऊन ससेक्स संघाकडून खेळणार असल्याने स्मिथची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.     

श्रीलंका-न्यूझीलंड एकदिवसीय लढत रद्द
पल्लेकल : श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे नाणेफेक उशिराने करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे दोन्ही संघांना तयारीची संधी मिळाली नाही. दुसरा एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबरला कोलंबो येथे होणार आहे.    

आर्मस्ट्राँगवरील बंदीने उत्तेजकविरोधी कायद्याचे उल्लंघन!
लुसान : प्रतिष्ठेच्या टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीत पटकावलेली सात जेतेपदे काढून घेतानाच महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याच्यावर उत्तेजके घेतल्यामुळे टाकण्यात आलेल्या आजीवन बंदीमुळे उत्तेजकविरोधी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक क्रीडा कायदातज्ज्ञांच्या मते, ‘‘अमेरिका उत्तेजकविरोधी संस्थेने सादर केलेल्या अहवालानंतर आर्मस्ट्राँगच्या उत्तेजकांचे भीषण वास्तव सर्वासमोर आले असले तरी जागतिक सायकलिंग महासंघाने त्याला केलेली शिक्षा ही उत्तेजकविरोधी कायद्याला धरून नाही.’’     

सानिया मिर्झा बॉब ब्रायनसह खेळणार
कोल्लम, केरळ : टेनिसपटू सानिया मिर्झा अमेरिकेचा दुहेरीतील अव्वल खेळाडू बॉब ब्रायनच्या साथीने खेळणार आहे. २०१३ ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सानिया-बॉब जोडीसाठी पहिली मोहीम असणार आहे. महिला दुहेरीत अमेरिकेच्याच बेथानी मॅटेक सॅण्डसच्या साथीने सानिया खेळणार आहे.     

रौनक पंडित, नेहा चव्हाण ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे संकुल, विलेपार्ले आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौनक पंडित आणि नेहा चव्हाण ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताबाचे मानकरी ठरले. पिस्तुल गटात महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रौनक पंडित तर रायफल प्रकारात सरस्वती हायस्कूलची नेव्हा चव्हाणने अव्वल स्थान पटकावले. सर्वसाधारण अजिंक्यपद स्वातंत्र्यवीर सावरकर क्लब दादरला मिळाले. एअर रायफल गटात लक्ष्य अकादमीच्या प्रतीक वेदपाठकने सुवर्णपदकावर कब्जा केला.     

राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर
मुंबई : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित ४८व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला. वेलशेत-नागोठणे येथे ही स्पर्धा ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेसाठी मानांकने जाहीर झाली असून पुरुषांमध्ये संदीप देवरुखकरला तर महिलांमध्ये संगीता चांदोरकरला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. मुंबईचा संघ - पुरुष संघ : संदीप देवरुखकर (कर्णधार), पंकज पवार, हिदायत अन्सारी, संतोष जाधव, अशोक गौर, भरत कोळी. महिला संघ : संगीता चांदोरकर (कर्णधार), प्रीती खेडेकर, अनुपमा केदार, उर्मिला शेंडगे, माधुरी तायशेटे, स्नेहा मोरे.     

खो-खो : श्री समर्थ, शिवनेरी विजेते
मुंबई : यूआरएल फाऊंडेशन आयोजित मुंबई जिल्हा पुरुष आणि महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये शिवनेरी सेवा मंडळ तर पुरुषांमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिराने जिंकला. शिवनेरीने श्री समर्थ व्यायाम मंदिरवर १० विरुद्ध ९ अशा अवघ्या एका गुणाने मात केली. मध्यंतराला २ गुणांची आघाडी शिवनेरीसाठी निर्णायक ठरली. अनुभवी खेळाडू शुभांगी जाधव शिवनेरीच्या विजयाची शिल्पकार ठरली. पुरुष गटात श्री समर्थ व्यायाम मंदिरने विद्यार्थी क्रीडा केंद्र, परळला १५ विरुद्ध ६ असा ९ गुणांनी नमवत जेतेपदावर कब्जा केला. उत्कृष्ट संरक्षकाचा मान पुरुषांमध्ये सागर तेरवणकरला तर महिलांमध्ये शुभांगी जाधवला देण्यात आला. आक्रमक खेळाडू म्हणून मनोज वैद्य आणि अनुष्का प्रभूची निवड करण्यात आली. तेजस शिरसकर आणि साजल पाटील यांची सवरेत्कृष्ट अष्टपैलू म्हणून निवड झाली.     

टाटा स्टीलचा अकबर ट्रॅव्हल्सवर थरारक विजय
मुंबई : ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि भिवंडी नगरपालिका क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित धनराज सोळंकी स्मृती ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत टाटा स्टीलने अकबर ट्रॅव्हल्सवर अवघ्या एका धावेने मात करत सनसनाटी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टाटा स्टीलचा डाव १२८ धावांवर आटोपला. रणधीर तांडेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अकबर ट्रॅव्हल्सला १२७ धावाच करता आल्या.     

बुद्धिबळ : राकेश कुलकर्णी अजिंक्य
मुंबई : मुलुंड जिमखाना आयोजित खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत राकेश कुलकर्णीने नवव्या फेरीत शिवा पिल्लेला बरोबरीत रोखून अजिंक्यपद पटकावले. शिवा पिल्लेने ७.५ गुणांसह चौथा क्रमांक पटकावला. सागर शहाने अमरदीप बारटक्केचा पराभव करून द्वितीय क्रमांक पटकावला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो