अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार सरनाईक गोत्यात
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार सरनाईक गोत्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार सरनाईक गोत्यात Bookmark and Share Print E-mail

मुख्यमंत्र्यानी दिले कारवाईचे आदेश
खास प्रतिनिधी,मुंबई

ठाण्यात पाणीचोरीवरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांला गुरुवारी नवे वळण मिळाले. काँग्रेस आणि शिवसेनेतील गेल्या काही महिन्यापासूनचे मधुर संबंध तुटताच अनधिकृत बांधकाम प्रकरणी आमदार सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे आयुक्तांविरोधात दाद मागणाऱ्या शिवसेना आमदारांना जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीचेही काही नगरसेवक अडचणीत आले आहेत.
आमदार सरनाईक यांच्या विहंग व्हॅली गृहनिर्माण प्रकल्पासाठी बेकायदा जोडण्या घेऊन पाणीचोरी केली जात असल्याची तक्रार महापालिकेने पोलीस ठाण्यात केली आहे. तर आपण नियमाप्रमाणेच पाणी घेत असल्याचा दावा करून सरनाईक यांनी पालिका आयुक्त आर. ए. राजीव यांना १०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या बचावासाठी त्यांनी आयुक्तांविरोधात थेट मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्याकडे दाद मागितली आहे.
 शिवेसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे यांच्यासमवेत सरनाईक यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आयुक्त राजीव हे आकसाने कारवाई करीत असून त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर काही तासातच मुख्यमंत्र्यांनी सरनाईक यांच्याच विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने शिवसेनेला जोरदार धक्का बसला. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिका विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे २६ जुलै २०११ रोजी केली होती. त्यावर या तक्रारीची सखोल चौकशी करून सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी महापालिका आयुक्ताना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी ७ डिसेंबर २०११ रोजी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला होता. त्यात सरनाईक यांनी वर्तकनगर येथील छाबिया पार्कमध्ये नऊ मजल्याची परवानगी असताना १३ मजल्याच्या दोन इमारती बांधून चार अतिरिक्त मजल्यांच्या माध्यमातून २२ हजार ४८६ चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. घोडबंदर मार्गावरील विहंग हॉटेलमध्य पार्किंगसाठी असलेल्या १९ गाळ्यांपैकी केवळ पाच गाळ्यांचा वापर पार्किंगसाठी तर अन्य गाळ्यांचा किचन आणि जनरेटरसाठी वापर करण्यात आला असून हाही नियमांचा भंग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
 ठाणे महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस आणि शिवेसेना एकत्र आले होते. त्यामुळे गेले काही महिने हा चौकशी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातच कार्यवाहीच्या प्रतिक्षेत होता. मात्र महापालिकेत राष्ट्रवादीने काँग्रेसला स्थायी समिती अध्यक्षपद बहाल केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली असून शिवेसेना मात्र काँग्रेसपासून लांब गेली आहे. परिणामी आयुक्तांविरोधात दाद मागण्यासाठी आलेल्या  सेना आमदाराविरोधातील अहवालावरच पुढील कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबरच तत्कालीन नगरसेवक सुधीर बर्गे यांनी केलेल्या तक्रारीनुसार राष्ट्वादीचे नगरसेवक आणि महापालिका विरोधी पक्षनेते हणुमंत जगदाळे, नजीब मुल्ला यांच्या अनादिकृत बांधकामाबाबतही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो